ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पेट्रोल-डिझेल ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा इंधन दर

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा सुरु ठेवला आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल दरात प्रत्येकी दर 23 ते 25 पैसे वाढ झाली. तर डिझेलचे दरही वाढले आहेत. या दरवाढीमुळे आज मंगळवारी दिल्लीत पेट्रोलचा दर 85.20 रुपये प्रति लीटर इतका आहे. तर मुंबईत 91.80 रुपये प्रति लीटर आहे. तर कोलकात्यात पेट्रोलचा दर 86.63 रुपये प्रति लीटर असेल.

चालू महिन्यात १८ दिवसात पाचवेळा पेट्रोल दरात वाढ झाली आहे. ज्यात पेट्रोल १.२४ रुपयांनी महागले आहे. पाच वेळा झालेल्या दरवाढीने डिझेलमध्ये १.२६ रुपयांची वाढ झाली आहे. मागील १० महिन्यात डिझेल १३ रुपयांनी महागले आहे.

सकाळी सहा वाजता जाहीर होतात दर

दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत संबंधित शहरात नमदू केलेल्या दराप्रमाणे पेट्रोल-डिझेलची विक्री होते.

देशाच्या मुख्य शहरांमधील पेट्रोल- डीझेलचे दर

दिल्लीत पेट्रोल: 85.20 रुपये प्रति लीटर, तर डीझेल – 75.38 रुपये प्रति लीटर

मुंबई 91.80 रुपये प्रति लीटर, डीझेल – 82.13 रुपये प्रति लीटर

कोलकाता 86.63 रुपये प्रति लीटर,  डीझेल – 78.97 रुपये प्रति लीटर

चेन्नई 87.85 रुपये प्रति लीटर, डीझेल -80.67 रुपये प्रति लीटर

नोएडा 84.83 रुपये प्रति लीटर, डीझेल -75.83 रुपये प्रति लीटर

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पेट्रोलचे आजचे दर

कोल्हापूर –

पेट्रोल : 91.52 रुपये प्रति लीटर

डिझेल : 80.60 रुपये प्रति लीटर

नागपूर –

पेट्रोल : 91.76 रुपये लीटर

डिझेल : 82.42 रु रुपये लीटर

पुणे –

पेट्रोल : 91.47 रुपये लीटर

डिझेल : 80.58 रुपये लीटर

औरंगाबाद –

पेट्रोल : 92.50 रुपये लीटर

डिझेल : 81.52 रुपये लीटर

नाशिक –

पेट्रोल : 92.24 रुपये लीटर

डिझेल : 81.24 रुपये लीटर

जळगाव –

पेट्रोल : 92.26 रुपये लीटर

डिझेल : 81.64 रुपये लीटर

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!