---Advertisement---

जेसीबी गायबप्रकरणी सख्या भावाच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट – अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी स्टेशन तांडा येथील काशीनाथ बनसिद्ध राठोड यांचे स्वतःच्या मालकीचा जेसीबी सख्ख्या भावाने गायब केल्याप्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की बोरोटी स्टेशन तांडा ता अक्कलकोट येथील काशिनाथ बनसिद्ध राठोड वय ३२ यांची स्वतःच्या मालकीची जेसीबी क्र : एम एच ४५ एफ ४५९० आपला भाऊ सागर बनसिद्ध राठोड रा गोंदवले ता. माण जि सातारा यास चालवण्यासाठी दिला असता सदरचा जेसीबी हे न सांगता अप्रामाणिकपणे वापर करून गायब केला असून त्याची विल्हेवाट लावली आहे म्हणून फिर्यादी काशीनाथ बनसिद्ध राठोड यांनी आपला सख्खा भाऊ सागर बनसिद्ध राठोड याच्या विरोधात अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक नबीलाल मियाँवाले हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!