---Advertisement---

अक्कलकोट संस्थांनच्या गणपतीचे थाटात विसर्जन

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.१४ : अक्कलकोट संस्थानाच्या श्री गणेशाचे विसर्जन विधिवत पूजनाने झाले. पहिले अक्कलकोट नरेश श्रीमंत फत्तेसिंहराजे भोसले हे सन १७४९ मधे सिंहासनाधीश्वर झाले तेंव्हा पासून ऐतिहासिक जूना राजवाडा मधे श्री गणेश उत्सव साजरा केला जातो २७२ वर्षांची परंपरा आहे.

मानकरी मंडळींच्या उपस्थितीत विसर्जन झाले.. यावेळीश्रीमंत मालोजीराजे भोसले त्यांचे बंधू सयाजीराजे भोसले,  मानकरी फत्तेसिंह शिक्षण संस्था अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर,  वटवृक्ष देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे,  मुकुंद घाटगे, राहूल निंबाळकर, राजेश निंबाळकर, यांच्यासह शशिकांत लिंबीतोटे, गणेश दिवाणजी उपस्थित होते. कोरोना पार्श्वभूमीवर उत्सव साधेपणाने साजरा केला गेला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

पुढे वाचा

Leave a Comment

Don`t copy text!