---Advertisement---

तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त शेख मित्र परिवारातर्फे ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.२८ : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त सरफराज शेख मित्र परिवाराच्यावतीने अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय येथे फळे, बिस्कीट, पाणी बॉटल वाटप करण्यात आले.

यावेळी नगरसेवक सद्दाम शेरीकर,शिव स्वामी, अप्पू कलशेट्टी, श्रीकांत लांडगे, बाळासाहेब कुलकर्णी, प्रशांत लोकापुरे, रमेश वाले, शाकीर पटेल, शाबाब शेख, बसवराज अल्लोली, समीर शेख, फारुक बबरची, इक्रार शेख, पैगंबर मुल्ला, सोहेल मास, एजाज शेख, सैपन तबोळी, अरबाज चाऊस, सोहेल शेख, महमद कंनी, तौफिक नदाफ, मजीद नदाफ, महिबुब गोलंदाज, सोहेल मटकी, असद फरास, अजीम शेरिकर, विनोद, कल्लू, जहीद वलसंगकर, अमु तांबोळी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!