कुरनूर दि.३०अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील नागनाथ विद्या विकास प्रशाला विद्यार्थ्यांचा चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे.महाराष्ट्र राज्य कला संचनालय एलिमेंट्री व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा स्पर्धेत सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शंभर टक्के निकाल लागला आहे. एलिमेंट्री परीक्षेत शितल सुरवसे,संतोष सुरवसे, शाकीब शेख, समर्थ वाघमारे, विशाल वाघमारे, इंद्रजीत येवते, मोहम्मद कैफ शेख, समृद्धी मोरे, श्रीमंत मोरे, जयदीप निकंबे, ऋतुराज निंबाळकर, रिहान पठाण ,नम्रता पाटील, राधा सलगरे, मालन शेख, साक्षी शिंदे ,आरती शिंदे, स्वस्तिक बावडे, समर्थ बिराजदार, अंजली दगडे ,साक्षी धुमाळ, अफसाना जमादार, मिजबा जमादार, दशरथ जाधव, आर्यन कांबळे, श्रद्धा लुगडे, निशांत मोरे तरी इंटरमिजिएट परीक्षेत अभिलाषा बिराजदार, ओमकार बिराजदार, स्नेहल बेडगे, आदीका धुमाळ, सृष्टी इंडे, विपुल जाधव, वैष्णवी जाधव, संध्याराणी कांबळे , निशा मोरे, ज्ञानेश्वरी निंबाळकर, प्रज्ञा निंबाळकर ,आयेशा पठाण, आरती पाटील, बालिका सलगरे, मयुरी शिंदे, कार्तिक शितोळे, मोईन शेख ,सानिया शेख हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शंभर टक्के निकाल लागला आहे.यशस्वी विद्यार्थ्यांना कलाशिक्षक भाग्येश कांबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मुख्या. महादेव माने, सुरेश माने, स्वामीराव सुरवसे ,राजेंद्र मोरे ,विक्रम बेडगे, नारायण बागल, श्रीशैल स्वामी, फुरकान मणियार ,माणिक बिराजदार, भूमिका मोरे आदीने विद्यार्थ्यांचे व कला शिक्षकांचे अभिनंदन केले .