चंद्रपूर: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. डॉ. शितल आमटे या आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाच्या सदस्य होत्या. तसंच, शीतल आमटे- करजगी काही दिवसांपासून मानसिक ताणावात होत्या त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असल्याचं बोललं जात आहे.
डॉ.शीतल आमटे यांची आत्महत्या ; काही दिवसांपासून होत्या मानसिक ताणावात
By tdadmin
On: November 30, 2020 1:57 PM
---Advertisement---






