ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राष्ट्रवादीचे ४,५ नोव्हेंबरला शिर्डीत अभ्यास शिबीर ;खासदार सुप्रियाताई सुळे यांची पत्रकार परिषदेत…

मुंबई दि. २८ ऑक्टोबर - राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने 'राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा' या अभ्यास शिबिराचे दिनांक ४,५ नोव्हेंबर २०२२ रोजी शिर्डी येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे…

आमदार रवी राणांनी केलेल्या आरोपांची ED, CBI चौकशी व्हावीः अतुल लोंढे

मुंबई, दि. २७ ऑक्टोबर २०२२ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक आमदार रवी राणा यांनी राज्याचे माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्यावर पैसे घेऊन गुवाहाटीला गेल्याचे आरोप केले आहेत. हे आरोप अत्यंत गंभीर असून…

ब्रेकिंग..! अक्कलकोट तालुक्यात शिवसेनेला खिंडार तालुकाध्यक्ष आणि शहर प्रमुखांचा अचानक राजीनामा !

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट दि.२८ : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे अक्कलकोट तालुकाप्रमुख संजय देशमुख व शहरप्रमुख योगेश पवार व अन्य पदाधिका-यानी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे पक्षपदाचा व पक्ष सदसत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे…

जालन्यामधील समर्थ राममंदिरातील मूर्ती चोरीप्रकरणी कर्नाटक आणि सोलापूरमधून दोन आरोपींना अटक, मुख्य…

जालना : जालनामधील समर्थ रामदासांच्या जन्मगावी ‘जांब समर्थ’ येथील राम मंदिरातून भगवान राम, देवी सीता, भगवान लक्ष्मण आणि भगवान हनुमानाच्या पंचधातूंच्या एकूण दहा ऐतिहासिक मूर्ती ऑगस्ट महिन्यात चोरीला गेल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांना यश आलं…

राज्यात पोलिसांची २० हजार पदे भरण्यात येणार, २०२१ मध्ये रिक्त झालेल्या पदांची आरक्षण निहाय यादी…

मुंबई : राज्याच्या पोलिस मुख्यालयाने २०२१ मध्ये रिक्त झालेल्या पदांची आरक्षण निहाय यादी जाहीर केली आहे. यामध्ये मुंबई पोलिस दलामध्ये ६७४० पदे रिक्त आहेत. तर पूर्ण राज्यात १४ हजार ९५६ पदे रिक्त आहेत. यापैकी खुल्या प्रवर्गातील पदांची संख्या ५…

अहो आश्चर्यम ! स्वातंत्र्यानंतर प्रथमच घुंगरेगावात गावात लालपरी धावली !

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.२७ : खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रयत्नामुळे अक्कलकोट तालुक्यातील घुंगरेगावात अखेर बस पोचली. दिवाळीची गोड भेट गावकऱ्यांना मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. भारताच्या…

नगरपालिका- महापालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारीत होणार असल्याचे वृत्त तथ्यहीन

मुंबई, दि. २७ – राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारी महिन्यात घेण्यात येणार आहेत, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले असून त्यात कोणतेही तथ्य नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून अंतिम…

जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेसाठी २६ कोटी रुपये निधी मंजूर – आ. समाधान आवताडे

पंढरपूर : पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग संलग्न जल जीवन मिशन अंतर्गत पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांना नळ पाणी पुरवठा योजनांच्या कार्यवाहीसाठी २६ कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे…

महाराष्ट्राती एका बड्या मंत्र्यांने पत्रकारांना दिवाळीनिमित्त दिलेल्या पन्नास-पन्नास हजारांच्या…

मुंबई : दिवाळीनिमित्त पत्रकारांना भेटवस्तू दिल्या जातात ,हे सर्वांनाच माहिती आहे.परंतु यावर्षीच्या दिवाळीत महाराष्ट्रातील एका बड्या मंत्र्याने ५०- ५० हजाराची गिफ्ट कार्ड भेट दिल्यामुळे चर्चेचे गुऱ्हाळ सुरु झाले. तीच चर्चा व्हायरल झाल्याने…

तो दिवस लांब नाही..! पाकव्याप्त काश्मिर संदर्भात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मोठा विधान..!

काश्मिर : शौर्य दिनाच्या निमित्तानं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काश्मिरच्या बडगाम जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमात हजेरी लावली. त्यावेळी बोलताना पाकव्याप्त काश्मीर संदर्भात मोठ विधान केले आहे. त्यामुळं आता काश्मिर प्रश्नावर भारत आणि…
Don`t copy text!