ध्यास विश्वसार्ह बातमीचा

नोटेवर फोटो कोणाचा हवा यासाठी शिवसेनेने कुठलीही अधिकृत मागणी केलेली नाही, नोटांवर कोणाचा फोटो हवा तर…

मुंबई : मागील दोन दिवसांपासून भारतातील चलनी नोटा आणि त्यांच्यावर असणारा राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा फोटो यावरून बराच वाद सुरू झाला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या एका मागणीमुळे या सगळ्या वादाला सुरुवात झाली.…

सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा – जयंत पाटील

सांगली दि. २७ ऑक्टोबर - अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून या शेतकऱ्यांना मदत देण्याची सरकार टाळाटाळ करत आहे. त्यामुळे आता तरी सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष…

अक्कलकोट येथील श्रीगुरूमंदिरात अन्नकोट महोत्सव भक्तीभावाने

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.२६ : राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या आज्ञेनुसार स्थापन झालेल्या गुरुपीठ अर्थात श्री गुरुमंदिर (बाळप्पामठ) येथे गेल्या ७० वर्षापासून अन्नकोट महोत्सव दिपावली पाडव्याच्या दिवशी साजरा होत असतो. यंदाही…

भारतीय चलनी नोटांवर देवाचे फोटो असावेत, असं का म्हणाले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ; वाचा…

दिल्ली - देशातील चलनी नोटांवर देवदेवतांचे फोटो असावेत, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. केजरीवाल यांच्या मागणीनंतर आता या मुद्द्यावरून राजकीय टीका-टिप्पणीला सुरुवात झाली आहे. नुकतीच केजरीवाल यांनी भारतातील चलनी…

पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक वसाहतीमधील भगेरिया इंडस्ट्रीजमध्ये भीषण स्फोट, तीन कामगारांचा…

पालघर : पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत भीषण स्फोट झाला. या स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू झाला असून ११ हून अधिक गंभीर झाले आहेत. जखमींमध्ये अनेक कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे. पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक…

शेतकरी, कष्टकरी, सगळ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास; विकास कामांमध्ये सामान्यांच्या आकांक्षांचे…

मुंबई, दि. 27: शेतकरी, कष्टकरी, कामगार, वंचित- शोषित अशा सगळ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास असून तो पुर्ण करण्यासाठी आम्ही एकजूटीनं प्रयत्न करतोय. प्रत्येकाच्या मनातलं हे आपलं सरकार आहे. त्यानुसार आमची वाटचाल सुरू असल्याचे सांगत आता…

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना एका सरपंचाने मारले लोकांसमोर चाबकाने फटके 

छत्तीसगड : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना असंख्य लोकांसमोर चाबकाने फटकावण्यात आले. त्यांच्या हातावर चाबकाचे पाच फटके मारण्यात आले असून ही तिथल्या गौरी-गौरा पूजेदरम्यानची प्रथा आहे. चाबकाने फटकावले जाण्याला तिथे सोटा म्हणतात.…

मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार लवकरच..? मंत्रिमंडळ विस्तार संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले…

गडचिरोली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज गडचिरोली जिल्हा दोऱ्यावर आहेत. ते नक्षलगरास्त भागातील जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भामरागडच्या दोडराजमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. तिथे ते अर्धा तास दिवाळी…

दोन तास व्हाटस अॅप बंद, नेटकरी हैराण

मुंबई : डिजिटल माध्यमातील संवादाचं सर्वात मोठं माध्यम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हाटस अॅप मागील दीड तासहून अधिक काळ बंद पडल होता. व्हाटस अॅप बंद झाल्याने नेटकरी हैराण झाले होते. १२.३० ते २.३० असे दोन तास व्हाटस अॅप बंद होतं. अखेर काही…

अनंत अंबानी यांनी साईबाबा संस्थानला दिली एक कोटी ५१ लाख रुपायांची देणगी

शिर्डी : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी दिपावली निमित्त शिर्डीत जावुन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी अनंत अंबानी यांनी साईबाबा संस्थानला १ कोटी ५१ लाख रुपायांची देणगी दिली, असल्याची माहिती साई…
Don`t copy text!