ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ऊस तोडणी मजुरांच्या मुलांना फडामध्ये जाऊन दिवाळी फराळाचे वाटप

अक्कलकोट, दि.२४ : ऊस तोडणी मजुरांच्या मुलांना फडामध्ये जाऊन दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील ऊसतोड मजूर, शेतमजूर यांच्या मुलांना उसाच्या फडात जाऊन दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला. कारंजा चौक नवरात्र…

चपळगाव येथे शासनाच्या दिवाळी किटचे वाटप

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.२४ : दिवाळी निमित्त अक्कलकोट तालुका चपळगाव येथे शासनाच्यावतीने गरिबांची दिवाळी गोड व्हावी याकरिता शंभर रुपयांमध्ये दिवाळी किट ही योजना यावर्षी राबविण्यात आली. या उपक्रमाला सर्वत्र चांगला प्रतिसाद…

मागडी तालुक्यातील कंचूगल बंडेमठाच्या पीठाधीशांनी केली आत्महत्या

रामनगर : तीन महिन्यांपूर्वी कडले मठाच्या स्वामींनीसुद्धा गळफास घेत आत्महत्या केली होती ही घटना अजून ताजी असताना रामनगर जिल्ह्यातील मागडी तालुक्यातील कंचूगल बंडेमठाच्या पीठाधीशांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्या स्वामीजी यांचे नाव…

मुलीला आयटम म्हणणं लैंगिक शोषणा पेक्षा कमी नाही ! पोक्सो न्यायालयाने ठोठावलं एका तरुणाला दीड…

मुंबई : एखाद्या मुलीला आयटम असं म्हणून बोलवणं एखाद्या लैंगिक शोषणाहून कमी नाही, असं म्हणत पोक्सो न्यायालयाने एका आरोपीला दीड वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. एका १६ वर्षांच्या मुलीवर अश्लील टिप्पणी करण्याच्या आरोपाखाली ही शिक्षा ठोठावण्यात आली.…

अक्कलकोटमध्ये म्हेत्रे आणि कल्याणशेट्टी यांना मिळाले खमके ‘गॉडफादर’;सत्तेसाठी आगामी…

मारुती बावडे अक्कलकोट : आता अक्कलकोट तालुक्याचे विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यातील निवडणुका या चुरशीच्या ठरण्याचे संकेत मिळू लागले आहेत कारण या दोघांनाही केंद्रात आणि राज्यात खमके 'गॉडफादर'…

पंतप्रधान मोदीनी कारगिलमधील जवानांसोबत साजरी केली दिवाळी..

जम्मू : दरवर्षीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाची दिवाळी देखील जम्मू काश्मीरमधील कारगिलमध्ये जवानांसोबत साजरी केली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी जवानांना संबोधित केले. पंतप्रधान मोदी जवानांना संबोधित करत बोलताना पाकिस्तानवर जोरदार…

चपळगाव गटातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गोकुळ शुगर तर्फे साखर वाटप

अक्कलकोट, दि.२४ : धोत्री (ता.दक्षिण सोलापूर) येथील गोकुळ शुगर कारखान्यातर्फे ऊस उत्पादकांची दिवाळी गोड करण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर दिवाळीनिमित्त चपळगाव गटातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति २० रुपये किलो दराने २० किलो साखर देण्यात येत…

करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी दिली स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाला भेट

अक्कलकोट :श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे एक धार्मिक प्रेरणा देणारे न्यास असून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्व्स्त अमोलराजे भोसले यांनी महाप्रसाद सेवे बरोबरच सामाजिक सेवेला…

सूर्यग्रहणामुळे स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या नित्य दिनक्रमामध्येही बदल; ग्रहण मोक्षानंतर रात्री ८…

अक्कलकोट : अश्विन अमावस्या मंगळवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२२ रोजी खंडग्रास सूर्यग्रहण असल्याने या दिवशी येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या नित्य दिनक्रमा मध्ये बदल करण्यात आल्याची माहिती न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे…

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली औरंगाबाद जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी

औरंगाबाद : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील पेंढापूर आणि दहेगांवमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली. गेल्या १५ दिवसांपासून मराठवाड्यात परतीच्या पावसानं कहर केला आहे. त्यामुळं अनेक जिल्ह्यातील…
Don`t copy text!