ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची विधानसभेत लक्षवेधी; सरकारचे वेधले लक्ष

अक्कलकोट, दि.२५ : आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात विविध प्रश्न मांडून सरकारचे लक्ष वेधले आहे. अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी वर्षभरात लाखो स्वामीभक्त येत असतात. तरंगती व स्थानिक लोकसंख्या…

मी शरद पवार साहेबांसोबत व पक्षासोबत ठाम,कोणीही गैरसमज निर्माण करू नका : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील…

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुनील तटकरे यांचा विधिमंडळाच्या लॉबीतील फोटो सोमवारी प्रचंड व्हायरल झाला. यावर आपली भूमिका स्पष्ट करताना मी शरद पवार साहेबांसोबत व पक्षासोबत ठाम आहे. कोणीही…

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि राहतील : फडणवीस

मुंबई,दि.२४ : महायुतीतील सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी वास्तव ओळखले पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि तेच मुख्यमंत्री राहतील, असे स्पष्ट प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. माध्यमांमध्ये…

संकटकाळात सरकार प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी; आपत्तीग्रस्तांना मोफत धान्यासह पाच हजारांची तातडीने मदत…

मुंबई, दि. 24:- राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीसह पूरस्थिती गंभीर आहे. सरकार प्रत्येक बाबींवर बारीक लक्ष ठेऊन आहे, आपत्तीग्रस्तांना तातडीने पाच हजार रुपयांसह मोफत अन्न-धान्य वाटप सुरु आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकार प्रत्येक नागरिकाच्या…

श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अकराव्यांदा विक्रम खेलबुडे अविरोध; सुरवसे सरचिटणीस, कामतकर…

सोलापूर : सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अकराव्यांदा विक्रम खेलबुडे यांची निवड बिनविरोध करण्यात आली. तर सरचिटणीसपदी सागर सुरवसे आणि खजिनदारपदी विनोद कामतकर यांची निवड करण्यात आली. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाची वार्षिक…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली सहकुटुंब पंतप्रधानांची भेट; काय आहे भेटीचे कारण … ! जाणून…

दिल्ली,दि.२२ : मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे यांनी आज सहकुटुंब दिल्ली येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे, सुविद्य पत्नी सौ. लता शिंदे,…

नूतन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्वीकारला पदभार

सोलापूर, दि. २२ :- नूतन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडून सोलापूर जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार आज सकाळी स्वीकारला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार…

नियमीत वीज बिल भरणारा ग्राहक कचाट्यात : वीज चोरी करणारे मात्र मोकाट

दुधनी दि २१ : राज्यात घरगुतीसह व्यावसायिक वीज दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या वीज दरवाढीचा फटका नियमित वीज बिल भरणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांना बसत आहे. अशात एखादा महिन्याचा वीज बिल आर्थिक अडचणीसह इतर कारणांमळे थकीत राहिल्यास थकीत बिल…

दक्षिण सोलापूर तालुक्यातील सात गावातील कोतवाल पदाचे आरक्षण निश्चित

दक्षिण सोलापूर, दि.२० : ( नागनाथ विधाते ) दक्षिण सोलापूर तालुक्यातील सात गावातील कोतवाल पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.चिट्ठीद्वारे हे आरक्षण काढण्यात आले.गुरुवारी,दुपारी १२ वाजता दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात सहाय्यक…
Don`t copy text!