ध्यास विश्वसार्ह बातमीचा

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये जिल्ह्यात सुरु होणार स्वच्छतेचा जागर; सर्वोत्तम कामगिरी…

सोलापूर: नागरिकांनी स्वच्छतेच्या सवयी अंगीकारून ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान,जीवनस्तर उंचावण्यासाठी ग्रामस्थांच्या सक्रिय व सातत्यपूर्ण सहभागातून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पुन्हा अधिक जोमाने राबविण्यात येणार असून यामध्ये विशेष…

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचे दिल्लीला सांभाळण्यात दिवस जात आहेत – जयंत पाटील

मुंबई दि. १९ ऑक्टोबर - मराठवाड्यातील शेतकऱ्यांची झालेली हानी आणि पुणे शहराची प्रचंड वाताहात लक्षात घेता सरकारने जनतेच्या मदतीला जायला पाहिजे होते मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचे दिल्लीला सांभाळण्यात दिवस जात असल्याची जोरदार…

मेंढपाळांच्या समस्यांबाबत शासन संवेदनशील – वने मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि.१९ : राज्यातील मेंढपाळांच्या समस्यांबाबत राज्य शासन संवेदनशीलतेने विचार करीत असून लवकरच पुन्हा बैठक घेवून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मेंढपाळ बांधवांना दिले. मेंढ्यासाठी चराई कुरण…

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; विरोधीपक्षनेते अजित पवार यांची मागणी

मुंबई : यंदा राज्यभरात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. संपूर्ण खरीप पिकांची मोठे नुकसान झाले आहे. तसेच सध्या राज्यात सुरू असणाऱ्या पावसाने रब्बीचा हंगाम सुद्धा धोक्यात आला असल्याने राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर…

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तब्बल २४  वर्षांनंतर गांधी घराण्याबाहेरील एका नेत्याची देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली.…

पंतप्रधानांची आश्वासने आणि हेतू यात स्पष्ट फरक, काँग्रेस नेते राहुल गाधी यांनी मोदींवर साधला निशाणा

बंगळुरू : गुजरातच्या गोध्रा येथे घडलेल्या बिल्किस बानो बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सर्व ११ कैद्यांची सुटका करण्यात आली. या सर्वांची गुजरात सरकारच्या माफी योजने अंतर्गत तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. गुजरात सरकारच्या…

भुसावळ पालिकेत खडसे गटाला मोठा धक्का, माजी नगराध्यक्षांसह १० नगरसेवकांना ६ वर्षांसाठी अपात्र

जळगाव : भुसावळ पालिकेत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी नगराध्यक्षांसह १० नगरसेवकांना ६ वर्षांसाठी अपात्र घोषित करण्यात आलं आहे. या नगरसेवकांनी भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडून आल्यानंतरही राजीनामा न…

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी खर्गे की थरूर ? आज ठरणार !

नवी दिल्ली : राष्ट्रीय कॉँग्रेस पक्षाला आज नवा अध्यक्ष मिळणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणीला नवी दिल्ली येथील २४ अकबर रोडवर असलेल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात सकाळी १० वाजल्यापासून सुरूवात…

अक्कलकोट तालुका गुरव समाज मंडळाच्या अध्यक्षपदी शिवानंद फुलारी तर उपाध्यक्षपदी रमेश फुलारी यांची निवड

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१८ : अक्कलकोट शहर व तालुका गुरव समाज मंडळाच्या अध्यक्षपदी शिवानंद फुलारी, उपाध्यक्षपदी रमेश फुलारी तर सहसचिवपदी विद्याधर गुरव यांची सर्वांनुमते फेर निवड करण्यात आली. अक्कलकोट येथील श्री मल्लिकार्जुन मंगल…

अक्कलकोटमध्ये आधुनिक वासुदेवाचीच चर्चा ! छोट्या कामातून रोहितने शोधला रोजगार

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१८ : पूर्वीच्या काळीरा मप्रहरी वासुदेव घरोघरी जाऊन टाळवा जवत अभंग, भक्तीगीते गात असत अगदी त्याच संकल्पनेनुसार अक्कलकोट येथील रोहित सुतार या तरुणांनी आपल्या व्यवसायात प्रगती करून उदरनिर्वाहाच्या संधीचे सोने करून…
Don`t copy text!