ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शंकर रेसिडेन्सीमुळे अक्कलकोट शहराच्या वैभवात भर, हिंडोळे परिवाराच्या कार्यक्रमाला मान्यवरांची…

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१८ : अक्कलकोट शहरात स्वामी भक्तांच्या सोयीसाठी हिंडोळे परिवाराच्यावतीने नव्याने बांधण्यात आलेल्या शंकर रेसिडेन्सीमुळे शहराच्या वैभवात निश्चित भर पडेल, असा विश्वास खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी…

लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटचा उपक्रम; जागतिक कर्णबधीर दिनानिमित्त मोफत श्रवणयंत्र वाटप

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१८ : प्रत्येक मानवी अवयव हे अतिशय महत्वाचा आहे.आधुनिक यांत्रिक युगात साधनसुविधांचा योग्य वापर करून आपण सर्वसाधारण जीवन जगू शकतो, असे प्रतिपादन लायन्स क्लब अक्कलकोटचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मसुती यांनी केले.…

शिवसेनेनंतर आता पवार घराण्यात फूट पाडण्याचा विरोधकांचा प्रयत्न – आमदार रोहित पवार

बारामती : आम्हाला राष्ट्रवादीचे आमदार येऊन भेटतात, असे वक्तव्य शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी नुकतेच केले होते. प्रत्येक पक्षाकडे आपला पक्ष वाढवण्यासाठी एक रणनीती असते. शिवसेनेतील फुटीमुळे आम्हाला अजिबात आनंद झालेला नाही. सत्तांतर…

चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने वर्तवला अनेक राज्यांमध्ये पावसाचा अंदाज

मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून २२ ऑक्टोबरपर्यंत ते चक्रीवादळाचे रूप धारण करू शकते,तेअसे हवामान खात्याने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार,…

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन दिवाळीआधीच देण्याची अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली घोषणा

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीआधीच मोठं गिफ्ट दिलं आहे. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन दिवाळीआधीच म्हणजे येत्या २१ तारखेला देण्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याशिवाय दिवाळी…

मी संविधान, कायदा मानणारा त्यामुळे जे कुणी चौकशी करतील त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची माझी…

मुंबई दि. १८ ऑक्टोबर - मी एक या देशाचा नागरिक आहे. मी संविधान, कायदा मानणारा आहे त्यामुळे माझी जे कुणी चौकशी करतील त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची माझी तयारी आहे अशी स्पष्ट भूमिका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार…

दीड महिन्यात १ कोटीहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी घेतला मोफत एसटी प्रवासाचा लाभ; ज्येष्ठांचे आशिर्वांद…

मुंबई, दि.१८:स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाच्या निर्णयामुळे अवघ्या ५२ दिवसांमध्ये १ कोटी ४ लाख ८६ हजार ज्येष्ठांनी लाभ घेतला आहे. 'अमृत ज्येष्ठ नागरिक'…

बीसीसीआयच्या अध्‍यक्षपदी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी तर काेषाध्‍यक्षपदी भाजप नेते आशिष शेलार यांची…

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्‍या अध्‍यक्षपदी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची नियुक्‍ती झाली आहे. उपाध्‍यक्षपदी राजीव शुक्‍ला तर सचिवपदी जय शहा तर काेषाध्‍यक्षपदी भाजप नेते आशिष शेलार यांची बिनविराेध निवड झाली आहे. पदाधिकारी…

शेतकऱ्यांचे खरीप व रब्बी ही दोन्ही पिके वाया गेली असून सरकारने ओला दुष्काळ आणि तातडीची मदत जाहीर…

मुंबई दि. १८ ऑक्टोबर - महाराष्ट्रात पावसाने शेतकऱ्यांचे खरीप व रब्बी ही दोन्ही पिके वाया गेली असून सरकारने ओला दुष्काळ जाहीर करतानाच आपला शेतकरीराजा कसा उभा राहिल यासाठी तातडीची मदत जाहीर करावी अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार…

अतिवृष्टीमुळे भाजपशासित पुणे मनपाने पुण्यात काय दिवे लावलेत याची कल्पना येते – अजित पवार

पुणे : सोमवारी पुण्याला पावसाने हाहाकार माजवला. संपूर्ण पुण्यातील रस्ते गुडघाभर पाण्याने भरलेले होते. त्याचे फोटो व व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यावरून विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे. भाजपने…
Don`t copy text!