ध्यास विश्वसार्ह बातमीचा

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश, सहा जणांचा मृत्यू

डेहराडून : देवभूमी केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर हे एका खासगी कंपनीचं असून ते एका गावात कोसळल्याची माहिती आहे. प्राथमिक…

‘भारतजोडो’ यात्रेतील सहभागासाठी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट

मुंबई : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा ही येत्या 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल होणार आहे. या यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी तर शरद पवार यांची यशवंतराव…

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृती स्थिर असल्याची माहिती

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ गटाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास त्यांच्या छातीत दुखू लागले. यावेळी त्यांना औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर त्यांना…

पुण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस,रस्त्यावर ठिकठिकाणी तुंबलेल्या पाण्यामुळं पुणेकरांचे हाल, संताप व्यक्त

पुणे : पुणे व आसपासच्या परिसरात काल रात्री झालेल्या पावसामुळं काही तासांतच पुण्याचे जनजीवन विस्कळीत करून टाकले. रस्त्यावर ठिकठिकाणी तुंबलेल्या पाण्यामुळं पुणेकरांचे अक्षरश: हाल-हाल झाले. त्यावरून पुणेकर संताप व्यक्त करत आहेत. राष्ट्रवादी…

सरपंच उमेश पाटील यांचा लोकनेते एस. बी प्रतिष्ठानतर्फे सत्कार

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१७ : चपळगाव (ता.अक्कलकोट ) येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावच्या विकासात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल वाढदिवसानिमित्त सरपंच उमेश पाटील यांचा चपळगाव येथील लोकनेते एस.बी प्रतिष्ठान व बाणेगाव परिवाराच्या…

माणसाची ओळख जातीवरून नव्हे तर कर्तुत्वावरून होते ; सरपंच उमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चपळगाव…

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१७ : समाजात माणसाची ओळख ही जातीवरून होत नसते तर ती कर्तुत्वावरून होत असते. कर्तुत्वाने उंची गाठलेला माणूस हा नेहमी श्रेष्ठ असतो. आज वाढदिवसाच्या निमित्ताने केलेला माझा सत्कार हा मला नक्की बळ देईल.…

फडणवीसांना विठ्ठलाचा असाही आशीर्वाद, आषाढीनंतर कार्तिकी पुजेचा मान, देवेंद्रांच्या नावावर विक्रम

पंढरपूर : यंदा कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार असून मंदिर समितीकडून फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आले असल्याचे समिती अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. यामुळे विठ्ठलाची आषाढी आणि कार्तिकी या दोन्ही…

दिवाळीपूर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय द्या ; माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची…

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१७ : संपूर्ण अक्कलकोट तालुक्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.सर्व पिकांचे पंचनामे झाल्यानंतर तालुक्याला अतिवृष्टीचा निधी मिळाला आहे. याव्यतिरिक्त शेतकऱ्यांनी विमा…

मालक असावा तर असाच..! एका सराफ व्यवसाईकाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिले अनोखे दिवाळी भेट

चेन्नई : चेन्नईतील एका सराफ व्यवसाईकाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून कार आणि बाईक दिली आहे. चलनी ज्वेलर्सने रविवारी आपल्या दहा कर्मचाऱ्यांना कार तर वीस कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून बाईक भेट दिली. या कर्मचाऱ्यांनी…

मोठी बातमी..! उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंच्या विजयाचा मार्ग मोकळा, भाजप उमेदवार मुरजी…

मुंबई : मुंबईतील अंधेरी पोटनिवडणुकीला एक नवा ट्विस्ट आला आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी…
Don`t copy text!