ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शेतात कढई खाली बसलेल्या पाच जणांवर वीज पडली,कुरनूरमध्ये पाच जण जखमी

अक्कलकोट, दि.१३ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे दुपारी पावणे चारच्या सुमारास वीज पडून पाच जण जखमी झाल्याची घटना शेतामध्ये घडली आहे.त्यांना अक्कलकोटच्या स्वामी समर्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू…

जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च होण्यासाठी प्रयत्न करा; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या…

सोलापूर,दि.13 : राज्य शासकीय कार्यालये आणि जिल्हा परिषद यांनी जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ चा निधी खर्च करण्यास अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी आतापासूनच सर्व संबंधित यंत्रणांनी तयारी करावी. निधी वेळेत खर्च होण्यासाठी लागणाऱ्या मंजुऱ्या…

लम्पीसाठी साखर कारखान्यांनी समन्वय अधिकारी नेमावा; मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या…

सोलापूर,दि.13 : जिल्ह्यात लंम्पी आजाराची जनावरे वाढत आहेत. पशुपालकांनी गायवर्गीय जनावरांची काळजी घ्यावी. जिल्ह्यात खाजगी आणि सहकारी साखर कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या ऊसतोडणी कामगार बैलगाड्यांसोबत, गायी, म्हैशींसह येत आहेत. यामुळे…

शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी दिलेला राजीनामा तात्काळ मंजूर करावा – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई : शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी दिलेला महापालिका सेवेचा राजीनामा तात्काळ मंजूर करावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं प्रशासनाला दिला आहे. त्यामुळं ऋतुजा लटके ह्याच शिवसेनेच्या उमेदवार असतील हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे.…

महागड्या खाद्यपदार्थांमुळे देशात किरकोळ महागाई वाढली, सप्टेंबरमध्ये महागाईचा दर .41 टक्क्यांनी वाढून…

दिल्ली : महागड्या खाद्यपदार्थांमुळे देशात किरकोळ महागाई वाढली आहे. सप्टेंबरमध्ये महागाईचा दर .41 टक्क्यांनी वाढून 7.41 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो या वर्षी एप्रिलनंतरचा उच्चांक आहे. सरकारी आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये तो 7 टक्के होता. अधिकृत…

अकलूज येथे बनावट देशी दारू कारखान्यावर धाड, गोवादारू सह साडेअकरा लाखाचा मुद्देमाल हस्तगत; राज्य…

अकलूज : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक संदीप कदम यांनी त्यांचे पथकासह अकलूज शहरात एका गोडाऊनमध्ये छापा टाकून बनावट देशी दारू तयार करणारा कारखाना उघडकीस आणला असून त्या ठिकाणाहून बनावट देशी दारू, बुचे, गोव्याची दारू ,वाहन इत्यादी. सह…

कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधीच मल्लिकार्जून खरगे हे वादग्रस्त वक्तव्यामुळं चर्चेत

भोपाळ : मल्लिकार्जून खरगे हे कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी देशातील विविध भागांमध्ये जाऊन पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुक आधीच खरगे एका वादग्रस्त वक्तव्यामुळं चर्चेत आले आहेत. माध्यमांशी संवाद…

न्या. हेमंत गुप्ता आणि न्या. सुधांशू धुलिया यांनी वेगवेगळी मतं नोंदवल्याने ‘’हिजाब प्रकरण’’…

दिल्ली : कर्नाटक सरकारनं शैक्षणिक संकुलात हिजाबवर घातलेल्या बंदीवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. हे प्रकरण पुढील सुनावणीसाठी विस्तारीत खंडपीठाकडे सोपवण्यात आलं आहे. हेमंत गुप्ता आणि न्या. सुधांशू धुलिया या न्यायाधिशांच्या बेंचनं यावर…

पोलीस ठाण्यातील ॲट्रॉसिटी प्रकरणांचा निपटारा करा, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना; जिल्हा…

सोलापूर,दि.12 : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) ॲट्रॉसिटीबाबत अधिनियम 1989अंतर्गत पिडीतांना न्याय मिळण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पिडीतांना अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी शहर आणि ग्रामीण पोलीस विभागाकडे प्रलंबित ॲट्रॉसिटी…

पानमंगळूर येथे रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या शाखेचे उद्घाटन

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट,दि.१० : अक्कलकोट तालुक्यातील पानमंगरूळ येथे वर्धापन दिनाचे औचित्य साधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या नूतन शाखेचे उद्घाटन तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे व जिल्हा चिटणीस सैदप्पा झळकी यांच्या हस्ते…
Don`t copy text!