ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयास युवा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद! संगमेश्वर कॉलेजला दुसरे तर…

मंगळवेढा- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अठराव्या युवा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपदाचे प्रथम पारितोषक 91 गुणांसह बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाने पटकावले. दुसऱ्या क्रमांकाचे सर्वसाधारण विजेतेपद 50 गुणांसह संगमेश्वर…

लाड पागे शिफारशीमधील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करा; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

सोलापूर,दि.12 : सफाई कामगारांच्या योजनांची अंमलबजावणी संबंधित यंत्रणांनी करावी. लाड पागे समितीच्या शिफारशीमधील सफाई कामगारांची पदभरती आणि इतर प्रलंबित प्रकरणांचा निपटारा संबंधित यंत्रणांनी करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी…

मी अन्याया विरोधात लढा देत आहे, न्यायालयीन कोठडीत जाण्याआधी कोर्टाच्या बाहेरील बाकड्यावर बसून संजय…

मुंबई : शिसेना नेते खासदार संजय राऊत हे गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. यांच्या जामीनावर ८ ऑगस्टला मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी त्यांनी कोर्टाबाहेर बसून आईला भावनिक पत्र लिहले. “आई मी नक्कीच परत…

जिल्‍ह्यात शनिवारी जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्‍यात येणार; मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी…

सोलापूर,दि.12 : जागतिक हात धुवा दिनाच्या निमित्त शनिवार दि.१५ ऑक्टोबर रोजी २०२२ रोजी जिल्‍ह्यातील सर्व पंचायत समिती, ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी व महाविद्यालयामध्ये जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्‍यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी…

तांत्रिक बिघाडीमुळे MiG 29K विमान गोव्याच्या किनार्‍यावर कोसळले

गोवा : गोव्याच्या किनार्‍यावर MiG 29K लढाऊ विमान तळावर परतत असताना तांत्रिक बिघाड झाल्यामुळे समुद्रात कोसळले. सुदैवाने यात पायलटचा जीव बचावला आहे. पायलटने वेळेत इजेक्ट केल्याने त्याचा जीव वाचला आहे. या पायलटला जलद शोध आणि बचाव…

शिवसेनेतील बंडाळी ही शिवसेनेची कधीच नव्हती ती भाजपप्रणीतच – जयंत पाटील

कोल्हापूर दि. १२ ऑक्टोबर - हिंदूत्वाची मतं फुटतील आणि आपल्याला महाराष्ट्रात कधीच सत्तेवर येता येणार नाही या भीतीने भाजपला ग्रासले असल्यामुळे शिवसेना फोडण्याचे पाप भाजपने केले अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी…

ऋतुजा लटके यांना मंत्रिपदाचीही ऑफर, मुंबई महापालिकेत फाईल फिरवण्याचा खेळ सुरू – अनिल परब

मुंबई :  शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर शिवसेनेतर्फे रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ऋतुजा या मुंबई महापालिकेच्या कर्मचारी असून त्यांना निवडणूक लढवण्यापूर्वी…

दांडिया महोत्सवामुळे महिलांच्या कला गुणांना वाव : व्हट्टे ; अक्कलकोट येथे अम्मा सुवर्णा लक्ष्मी…

मारुती बावडे अक्कलकोट,दि.११ : महिलांच्या अंगी असलेल्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी अम्मा सुवर्णा लक्ष्मी फाउंडेशनने हा एक मंच तयार करून दिला आहे हे काम खरोखर कौतुकास्पद आहे,असे मत जोडभावी पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक  संजीवनी…

मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक संपन्न

मुंबई, दि. ११ : मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासोबतच मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्त केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक आज समितीचे अध्यक्ष उच्च व…

अखेर एकनाथ शिंदे गटाला मिळालं ” हा” चिन्ह, आता मशाल विरुद्ध ढाल-तलवार असा सामना होणार

मुंबई : अखेर शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह मिळाले आहे. निवडणूक आयोगाने आज ही घोषणा केली आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव आधीच मिळाले होते. तसेच ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे नाव मिळाले आहे. त्यांना…
Don`t copy text!