ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मसाप दक्षिण शाखेच्या वतीने गुरूवारी अनवट शांताबाई कार्यक्रमाचे आयोजन

सोलापूर : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा दक्षिण सोलापूर आणि सुमन डायबेटिज फौडेशन याच्या संयुक्त विद्यमाने कवियत्री शांताबाई शेळके यांच्या कविता आणि गद्यलेखनावरील आधारीत असलेला अनवट शांताबाई या कार्यक्रमाचे आयोजन गुरूवार दि. 13 ऑक्टोबर…

लोकमंगलच्या सामूहिक विवाह सोहळ्याच्या तयारी सुरू; जास्तीत जास्त विवाह नोंदणी करण्याचे आवाहन

सोलापूर - सोलापुरात लोकमंगल फाऊंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याच्या पूर्वतयारीला गती आली असून विविध समित्या नेमून जबाबदार पदाधिकाऱ्यांवर त्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी…

सरन्यायाधीश उदय लळीत यांनी पुढील सरन्यायाधिश पदासाठी न्या. चंद्रचूड यांची केंद्राकडे केली शिफारस

दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांनी आज सकाळी न्यायाधीशांची बैठक बोलावली होती. या बैठकीत ललित यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सरन्यायाधीशपदी न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नावाची घोषणा केली आहे. न्यायाधीश डी.…

शिंदे गटाकडून निवडणूक आयोगासमोर ‘’या’’ तीन चिन्हांचा पर्याय सादर

मुंबई : निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरेंना शिवसेना ‘’उद्धव बाळासाहेब ठाकरे’’ असे नाव आणि ‘’धगधगती मशाल’’ हे चिन्ह मिळाले आहेत. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदें गटाने आज सकाळीच इमेलद्वारे निवडणूक आयोगाला शंख, रिक्षा व तुतारी फुंकणारा माणूस हे…

धोत्रीच्या गोकुळ शुगरने दिला ऊसाला २१२१ रुपये दर

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१० : मागील वर्षी गाळप केलेल्या कार्य क्षेत्रातील उसाला धोत्री येथील गोकुळ शुगर इंडस्ट्रीजने प्रति टन २१२१ रुपये दर देण्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी केली. दिवाळीपूर्वी उर्वरित रक्कम ऊस…

काँग्रेसच्या नेत्यानी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, अंधेरीची पोटनिवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार

मुंबई : शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व येथील विधानसभेच्या जागेसाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला काँगेस, राष्ट्रवादीचा पूर्ण पाठिंबा राहणार असून महाविकास आघाडी…

वाडवडिलांनी आयुष्यभर जे कमवलं ते मुलांनी एका मिनिटामध्ये गमावले – एकनाथ खडसे

जळगाव : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सद्यस्थिती आणि पक्षाचे नाव, चिन्ह गोठवल्यानंतर एकनाथ खडसे यांनी ही टीका केली. ते आज जळगावमध्ये बोलत…

अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला ईडीने दिले सर्वोच्च…

मुंबई : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला ईडीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. अनिल देशमुख यांच्या जामीनाविरोधात ईडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली…

पीक विमा वाटपाबाबत प्रशासन ऍक्शन मोडवर, ‘’या’’ तारखेपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम होणार जमा

पुणे : शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे. पीक विमा वाटपाबाबत प्रशासन ऍक्शन मोडवर आहे. दिवाळीपूर्वी म्हणजेच १४ ऑक्टोबरपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. ही दिरंगाई टाळण्यासाठी…

दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना खाद्यतेलाच्या आणि डाळीच्या किंमतीत वाढ

पुणे : गेल्या आठवड्याभरापासून डाळ आणि खाद्यतेलाच्या किंमतीत सातत्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत वाढ झाली होती. त्यानंतर आता जीवनाश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ झाल्यानं ऐन सणासुदीच्या…
Don`t copy text!