ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांनी अक्कलकोट तालुक्यात विकासाची गंगोत्री आणली ; वाढदिवसाच्या…

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.९ : सर्व पक्षीय नेत्याबरोबर सलोख्याचे संबंध ठेवुन जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन विकासाची गंगोत्री आणली असुन त्यांचे कार्य अनुकरणीय व स्तुत्य आहे.तानवडे आणि अक्कलकोट तालुका…

मातोश्री लक्ष्मी शुगरच्यावतीने उद्यापासून साखर वाटप 

तालुका प्रतिनिधी  अक्कलकोट ,दि.९ : रूद्धेवाडी (ता.अक्कलकोट ) येथील मातोश्री लक्ष्मी शुगरच्या वतीने सोमवारपासुन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याकरिता अल्प दराने साखर वाटप सुरू करण्यात आल्याची माहिती मातोश्री लक्ष्मी शुगरचे चेअरमन माजीमंत्री…

कोजागिरी पौर्णिमा निमित्त तुळजापूरला पायी चालत जाणार्‍या भाविकांना 1008 पाणी बॉटल आणि औषध वाटप,…

सोलापूर : अनुभव प्रतिष्ठान यांच्यावतीने कोजागिरी पौर्णिमा निमित्त तुळजापूरला पायी चालत जाणार्‍या भाविकांना 1008 पाणी बॉटल आणि औषध वाटप करण्यात आले. तुळजाभवानी मातेचे प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले. यावेळी प्रमुख…

वटवृक्ष मंदिरात कोजागरी पौर्णिमा उत्साहात साजरी; हजारो भाविकांनी घेतला दूध प्रसादाचा आस्वाद

तालुका प्रतिनिधी  अक्कलकोट,दि.९ : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सालाबादाप्रमाणे यंदाही कोजागरी पौर्णिमा मोठ्या भक्तीभावाने आणि अपार श्रध्देने साजरी झाली.यानिमित्त हजारो भाविकांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.…

खरं लिहायला धाडस लागतं :श्रीकांत मोरे, जागवल्या त्या आठवणी पुस्तकाचे प्रकाशन

सोलापूर : खरं लिहायला धाडस लागतं, ते धाडस डॉ.हेबाडे यांनी केले आहे. जागवल्या त्या आठवणी या पुस्तकात काल्पनिकता, खोटेपणा कुठेही नसून अनुभवसिद्ध असे पुस्तक असल्याचे गौरवोद्गार मनोरमा परिवाराचे प्रमुख श्रीकांत मोरे यांनी काढले. जागृती…

युवा शक्तीमुळे भारताची महासत्तेकडे वाटचाल! सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवास थाटात प्रारंभ

सोलापूर, दि.9- युवा शक्ती ही अशक्याला शक्य करणारी मोठी ताकद आहे. युवाशक्तीच्या बळावरच डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी भारत महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहिले होते. आज या युवा शक्तीमुळे आपला देश महासत्ता बनण्याच्या दृष्टीने वाटचाल करीत…

आईच्या काळजात कट्यार घुसवली..! शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे जनतेला केलेले संबोधन

मुंबई : आज देखील अनेक जण भेटतात म्हणतात तुम्ही कुटुंबीयच आहात. आज पुन्हा फेसबुकच्या माध्यमातून. गद्दारी झाली मुख्यमंत्री पद सोडले तेव्हा पण आपण संवाद केला. सगळ देऊनही गद्दार गेले. आता जरा अति होऊ लागलय. मलाच मुख्यमंत्री व्हायचय इथं पर्यंत…

शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही; जय हिंद रोज १२ हजार मेट्रिक टन ऊस गाळप करणार : माने देशमुख

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि. ८ : यंदा अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यात विक्रमी उस लागवड झाली आहे.तरी शेतकऱ्यांना घाबरण्याचे कारण नाही.कारण जयहिंद शुगरची एका दिवसाची गाळप क्षमता पाच हजार ते बारा हजार मेट्रीक टन आहे.यंदा आम्ही १५ लाख…

सातत्याने वीर सावरकरांचा अपमान करणार्‍या राहुल गांधींचा निषेध करणार की स्वागताला जाणार? देवेंद्र…

मुंबई, 8 ऑक्टोबर : सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणार्‍या राहुल गांधी यांचा निषेध करणार की, त्यांच्या तथाकथित भारत जोडो यात्रेच्या स्वागताला जाणार, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उद्धव ठाकरे यांना केला आहे.…

तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांना शिवराज म्हेत्रे मित्र परिवारातर्फे महाप्रसाद वाटप

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.८ : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला पायी जाणाऱ्या देवीभक्तासाठी युवा नेते शिवराज म्हेत्रे मित्रपरिवाराच्यावतीने कुंभारी जवळ हॉटेल कामत शेजारी भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. या उपक्रमाला माजी…
Don`t copy text!