ध्यास विश्वसार्ह बातमीचा

नाशिकमधील अपघातग्रस्तांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला धीर, बस दुर्घटनेत मृतांच्या…

नाशिक, दि.8 (जिमाका वृत्तसेवा) - काळजी करू नका,घाबरू नका, सर्वकाही ठीक होईल,अशा दिलासादायक शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नाशिक येथील खाजगी बसच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना धीर देत विश्वास दिला.…

आ.विजयकुमार देशमुख यांनी घेतला स्वामी समर्थांचे दर्शन

अक्कलकोट : येथील श्री वटवृक्ष मंदिरातील वटवृक्षाच्या छायेने साक्षात स्वामी समर्थांचे वावर अनुभवले आहे. त्यामुळे स्वामी दर्शनाकरिता येथे येणाऱ्या भाविकांना स्वामींचे आशीर्वाद पाठीशी असल्याचे जाणवतात. विश्वशांतीचे प्रतिक असलेले येथील…

महाबळेश्वर -भिलार येथे डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे २९ ऑक्टोबर रोजी होणार पहिले राज्यस्तरीय…

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन २९ ऑक्टोबर रोजी महाबळेश्वर भिलार येथे होणार असून या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून अधिवेशनाच्या स्वागताध्यक्षपदी…

आ. सुभाष देशमुख यांच्याकडून जलसंपदा विभागाचा आढावा, विविध समस्यांचे निराकरण करण्याचे दिले आदेश

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्व जलसंपदा विभागाच्या समस्या संदर्भात आमदार सुभाष देशमुख यांनी अधिकाऱ्यांचे बैठक घेतली लवकरात लवकर सर्व समस्याचे निराकरण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. यावेळी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता  धुमाळ उपस्थित…

माढा, पंढरपूर, करमाळ्यात ढगफुटीसदृश पाऊस, हातातोंडाशी आलेल्या पिकांना फटका

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, माढा आणि करमाळा तालुक्यात गुरुवारी रात्रीपासून ढगफुटीसदृश पाऊस झाला असून, सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. माढा तालुक्यातील बेंद ओढय़ाला पूर आला असून, अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली…

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत

पुणे, दि. ८- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- २०२२ आज राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर सुरळीत पार पडली. पुण्यातील विमलाबाई गरवारे प्रशाळेतील परीक्षा उपकेंद्राला आयोगाचे अध्यक्ष श्री.…

चातुवर्ण्य व्यवस्थेमुळं आपल्याकडून आपल्याच माणसांना मान खाली घालायला लावणारी कृत्ये घडली –…

नागपुर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या एका विधानावरून नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे. शुक्रवारी नागपुरात एका पुस्तकाचे प्रकाशन करताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी जात आणि वर्णव्यवस्था संपवण्याचे आवाहन…

नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील नांदूर नाक्याजवळ बसला आग, आगीत ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू

नाशिक : नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील नांदूर नाक्याजवळ बसला आग लागल्याची घटना समोर आली आहे. यवतमाळहून मुंबईकडे जाणाऱ्या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसला मागून येणाऱ्या एका वाहनानं धडक दिली होती. त्यानंतर बसला आग लागली. त्यात ११ जणांचा मृत्यू…

मुंबईतील कोळीवाड्यांसाठी सर्वंकष असे विकास मॉडेल तयार करा –मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ७ :- कोळी बांधव हे मुंबईचे भूमिपुत्र आहेत. त्यांच्या परंपरागत व्यवसायाची वैशिष्ट्ये जतन करण्याची गरज आहे. या बांधवांच्या कोणत्याही अडचणी प्रलंबित राहता कामा नयेत. यासाठी कोळीवाड्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास, आणि परंपरागत व्यवसायाला…

नागणसुर येथे उद्या बसवलींगेश्वर महास्वामीजींच्या पुण्यस्मरण निमित्तवि विध कार्यक्रम

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट,दि.७ : अक्कलकोट तालुक्यातील नागणसुर येथील परमपूज्य बसवलिंगेश्वर महास्वामीजींच्या ९० व्या पुण्यस्मरणदिनानिमित्त शनिवार दि.८ ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त ११ हजार सुहासिनी ओटी…
Don`t copy text!