ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पंडित भिमण्णा जाधव,सुरमणी गुरुनाथ जाधव यांच्या सुंदरी वादनाचे स्वर आता पश्चिम बंगाल मध्येही घुमणार !

सोलापूर,दि.२५ : कल्पदीप इंस्टीट्यूट व सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकारच्या संयुक्त विद्यमाने कल्पदीप उत्सव 27 व 28 सप्टेंबर 2022 रोजी पश्चिम बंगाल जलपाईगुडी येथे कल्पदिप उत्सव कार्यक्रम अंतर्गत भारत देशातील विविध प्रातातील कलाकार गायन वादन…

उद्योगपती अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानींनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट; चर्चांना उधाणं

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली आहे. काल मध्यरात्री अनंत अंबानींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाणं आलं आहे. या भेटीचा तपशील अजून बाहेर…

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी विधानसभेत आवाज उठविणार, आचार्य दादासाहेब दोंदे गुणवंत शिक्षक व आदर्श शाळा…

अक्कलकोट,दि.२४ : समाज घडविण्याचे कार्य शिक्षक करतात म्हणून शिक्षकांच्या प्रश्नांसाठी विधानसभेत आवाज उठवू, असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. अक्कलकोट तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या आचार्य…

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर कडक कारवाई करा !: नाना पटोले

मुंबई, दि. २४ सप्टेंबर २०२२ : दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याच्या आरोपाखाली एनआयए, ईडी या केंद्रीय यंत्रणांनी पुण्यासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छापेमारी करून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) संघटनेच्या अनेकांची धरपकड करताना पुण्यात काही…

वीजेच्या धक्क्याने गमावले हात, पतीनेही सोडली साथ, जगण्याची जिद्द न हरलेल्या झुंजार महिलेला तुम्हीही…

पिंपरी चिंचवड : गरोदर असताना कामाच्या ठिकाणी करंट लागून सुनीता पवार याना आपले दोन्ही हात गमवावे लागले. हात गमावल्यानंतर त्यांच्या संमतीने पतीने दुसरे लग्न केले . मात्र रोजची होणारी भांडे आणि त्रास यामुळे पती त्यांना सोडून गेला आणि सुनीता…

राज्य सरकारच्या अभिनंदनासाठी सकल मराठा समाज आणि नौकरीच्या नियुक्त्या मिळालेले उमेदवार छत्रपती शिवाजी…

सोलापूर - राज्य सरकारच्या धाडसी निर्णयामुळे मराठा समाजातील विविध खात्याअंतर्गत शासनाकडून १०६४ पदे भरण्यात येणार आहेत. त्यामध्ये सोलापुरातील १०२ मुले आणि मुली यांना शनिवारी महावितरणकडून नियुक्तीपत्रे देण्यात आली. त्यानंतर सकल मराठा समाजाचे…

जिल्हा परिषदेच्या डाटा ऑपरेटर पदासाठी 29 व 30 सप्टेंबरला परीक्षा

सोलापूर, दि.24 : शालेय पोषण आहार योजनेसाठी जिल्हा परिषद,सोलापर अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदाची कंत्राटी पध्दतीने भरती करण्यासाठी 25 ऑगस्ट 2019 रोजीच्या परीक्षेस पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांची परीक्षा 29 व 30 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी…

यूपीए सरकारच्या कारभारावर इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी केले मोठे भाष्य

अहमदाबाद : अहमदाबादच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी यूपीए सरकारच्या कारभारावर मोठं भाष्य केलं आहे. कॉंग्रेसप्रणित मनमोहन सिंग सरकारच्या काळात…

कॉँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार याबाबत उत्सुकता पोहचली शिगेला “तीन” नावे चर्चेत…

दिल्ली : कॉँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत रजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहेलोत, कॉंग्रेसचे नेते शशी थरूर आणि मनीष तिवारी यांची नावे चर्चेत आहे. यामुळे अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात…

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देण्यात आल्या ‘पाकिस्तान झिंदाबाद’, ‘अल्लाहू…

पुणे : PFI संघटनेच्या राज्यस्तरीय नेत्यांना NIA, ED या केंद्रीय तपास यंत्रणेने अटक केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करणाऱ्या 60 ते 70 जणांवर पुणे पोलिसांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हे…
Don`t copy text!