ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अबब ! काय ती अक्कलकोट नगरपालिका… कुरनूर धरण,भीमा नदी ओव्हर फ्लो तरीही आठ दिवसाड पाणी ! धरण…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.२० : एकीकडे कुरनूर धरण दोन महिन्यापासून ओव्हरफ्लो आहे दुसरीकडे भीमा नदीमुळे तालुक्याच्या दक्षिण भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे असे असताना अक्कलकोट शहराला मात्र आठ दिवसाड पाणीपुरवठा सुरू असल्याने…

चपळगावात गुरुवारी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लोकार्पण; पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचा होणार सन्मान

अक्कलकोट, दि.१९ : चपळगाव (ता.अक्कलकोट) येथील सीसीटीव्हीचे लोकार्पण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते गुरुवार दि.२२ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त अन्य काही कार्यक्रम पण होत…

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद राहुलजी गांधी यांनी स्विकारावे ; प्रदेश काँग्रेसच्या…

मुंबई, दि. १९ सप्टेंबर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत दोन ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कोषाध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस…

ग्रामपंचायत निवडणुकीत स्वराज्य संघटनेने उघडलं खात, पुणे जिल्ह्यात ६१ पैकी ४६ ग्रामपंचायतींवर…

मुंबई : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्वराज्य संघटनेचं खातं उघडलं आहे. राज्यसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर नाराज झालेल्या संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य संघटनेची घोषणा केली होती. ग्रामपंचायत निवडणुकीत नाशिकच्या गणेशगाव ग्रामपंचायतीत स्वराज्य…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसनिमित्त सिद्धेश्वर मंदिरात महाआरती

सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिवसनिमित्त ग्रामदैवत श्री.सिद्धरामेश्वर मंदिरात संध्याकाळी महाआरतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी दिली. या महाआरती मध्ये सर्वांनी…

मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नोकर भरती होऊ देणार नाही,शिंदे – फडणवीस सरकारला तीस…

सोलापुर : ओबीसी समाजाला आरक्षण दिल्याशिवाय निवडणुका जशा घेतल्या गेल्या नाहीत त्याच धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय कोणतीही शासनाची मेघा नोकर भरती होऊ देणार नाही असा इशारा सोलापुरातील मराठा आरक्षण परिषदेनंतर घेण्यात आलेल्या…

राज्यातील साखर कारखानदारांच्या संदर्भातील मोठी बातमी

मुंबई, दि. १९ : राज्याचा यंदाचा गाळप हंगाम दि. १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यंदा उसाचे क्षेत्र वाढले असून साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात…

हर्षवर्धन घोंगडे याचे जेईई मेन्स परीक्षेत यश

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१९ : अक्कलकोटच्या हर्षवर्धन नागनाथ घोंगडे याने जेईई मेन्स परीक्षेत ९८ टक्के गुण संपादन केले.यामुळे आयआयटीसाठी तो पात्र ठरला आहे.यापूर्वी त्याने सीबीएससी बोर्डात द्वितीय क्रमांक पटकावला होता. तो काळ…

बाजार समितीच्या संचालक मंडळ नियुक्तीवरून म्हेत्रे – कल्याणशेट्टी आमने-सामने

(मारुती बावडे) अक्कलकोट तालुक्यात आता दुधनी बाजार समितीच्या प्रशासक मंडळ नियुक्तीवरून चांगलेच राजकारण पेटले आहे. या निमित्ताने माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी हे पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. या न्यायालयीन…

पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दहिटणेत २९३ जनावरांना लसीकरण;भटक्या विमुक्त जाती जमाती…

अक्कलकोट, दि.१८ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे येथे भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघ दिल्ली यांच्यामार्फत लंपी रोगावरील प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण मोहीम राबवण्यात आली.या उपक्रमात २९३…
Don`t copy text!