ध्यास विश्वसार्ह बातमीचा

नऊशे कोटींच्या रस्त्यांतून मिळाली रोजगाराला चालना;अक्कलकोट – सोलापूर रस्त्यामुळे रोजगाराच्या…

मारुती बावडे अक्कलकोट,दि.१९ : रस्ते झाल्याशिवाय देशाचा विकास नाही असे नेहमी म्हटले जाते. याचा प्रत्यय आता अक्कलकोटकरांना येत आहे कारण अक्कलकोट ते सोलापूर सिमेंट काँक्रीट रस्ता झाल्यापासून रस्त्याच्या दोन्ही बाजूला विविध…

रेकॉर्ड ब्रेक गर्दीसमोर अक्कलकोटचे प्रशासन हातबल ; आता कायमस्वरूपीच उपायोजना हवी

अक्कलकोट : (प्रतिनिधी) दिपावली सुट्टीनिमित्त गेल्या दोन दिवसापासून प्रचंड गर्दी, गुरुवारी ‘आऊट ऑफ कंट्रोल’ रेकॉर्डब्रेक गर्दी, प्रशासन हतबल, भाविकांची गैरसोय, शासकीय यंत्रणा कोलमडली, म्हणेल त्या ठिकाणी पार्किंग, सोलापूर-गाणगापूर…

काँग्रेस नेते निवडणूक काळात मंदिरात, संपली की बँकॉकला ! हेच नेते राम, रामसेतू दोन्हीवर शंका घेणारे :…

पांढुर्णा, दि.१५ : निवडणूक आली की काँग्रेस नेते मंदिरात जातात आणि निवडणूक संपली की बँकॉकमध्ये जातात. हेच नेते राम आणि रामसेतू दोन्हीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत, अशी परखड टीका महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

अक्कलकोट ते कंठेहळळी बस सेवा सुरू करा अन्यथा वंचित आंदोलन; निवेदनाद्वारे आगारप्रमुखांना इशारा

अक्कलकोट,दि.१५ : गेले दहा वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला अक्कलकोट ते कंठेहळळी या गावी बस सेवा बंद आहे त्यामुळे येथील गावकऱ्यांना अनेक अडचणींना संकटांना सामोरे जावे लागत आहे.अनेक वयोवृद्ध महिला व पुरुष यांना अक्कलकोट शहर देण्यास…

अक्कलकोट मुस्लिम समाज ट्रस्टच्या अध्यक्षपदी रईस टिनवाला यांची निवड

अक्कलकोट, दि.१३ : अक्कलकोट मुस्लिम समाज संस्थेच्या ट्रस्टच्या नूतन प्रभारी अध्यक्षपदी रईस म. शफी टिनवाला यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.अक्कलकोट मुस्लिम समाज संस्थेच्या ट्रस्टी व सल्लागार मंडळाची बैठक समाजाचे जेष्ठ नेते अशपाक…

गोकुळचे चेअरमन दत्ता शिंदे यांचा ऊस उत्पादकांनी केला सन्मान; उच्चांकी दर दिल्याने गावोगावी…

अक्कलकोट, दि.१३ : गोकुळ शुगर्स कारखाना व ऊस उत्पादक शेतकरी यांची नाळ घट्ट जोडली पाहिजे.शेतकऱ्यांना गोकुळ शुगर्स हा माझा कारखाना वाटला पाहिजे. शेतकऱ्यांनी गोकुळ शुगर कारखान्यावर विश्वास ठेवावा, तुमच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ…

दिलेल्या शब्दाप्रमाणे जयहिंदकडुन २७०० रुपयेचा पहिला हप्ता जमा

अक्कलकोट, दि.१२ : गुरुवारी सायंकाळी जय हिंद शुगरच्या व्यवस्थापनाकडून सुधारित ऊस दर जाहीर करण्यात आला आणि लागलीच दुसऱ्या दिवशी पाच नोव्हेंबर पर्यंत आलेल्या ऊसाला प्रतिटन २७०० रुपये पहिल्या हप्त्यापोटी जमा करण्यात आल्याची माहिती…

आता रेशन दुकानावर मोफत साडी देण्याचा राज्य सरकारचा मोठा निर्णय

सोलापूर : राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मोफत साडी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील 24 लाख 58 हजार 747 अंत्योदय कुटुंबाना या योजनेचा लाभ मिळणार असून याबाबत सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने शुक्रवारी…

सखी ग्रुपच्या महिलांनी साजरी केली आगळीवेगळी दिवाळी ;वंचितांना दिल्या छत्र्या आणि दिवाळी फराळाचे…

अक्कलकोट, दि.९ : समाजसेवेचा वसा घेतलेल्या सुखी ग्रुपने आजपर्यंत आपल्या विविध संकल्पनातून व कार्यकर्तुत्वातून वेगळी ओळख निर्माण केलेली आहे,असे गौरवोद्गार अक्कलकोटचे श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी काढले. दिवाळी निमित्त ५१ कष्टकरी लोकांना…

महत्वाची पत्रकार परिषद ; जयहिंद शुगरकडुन सुधारित दराने २७०० रुपये पहिला हप्ता जाहीर

अक्कलकोट, दि.९ : आचेगाव येथील जयहिंद शुगरने गळीत हंगामप्रसंगी प्रतिटन पहिला हप्ता म्हणून २५११ रुपये दर जाहीर केला होता.मात्र शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव सुधारित पद्धतीने पहिल्या दिवसापासुन आलेल्या ऊसाला प्रतिटन पहिला हप्त्यापोटी…
Don`t copy text!