ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हत्ती रोगावर अक्कलकोटमध्ये मार्गदर्शन शिबिर;वेळेत उपचार केल्यास हत्ती रोगावर नियंत्रण शक्य

अक्कलकोट, दि.७ : हत्ती रोगाकडे वेळीच लक्ष दिल्यास व योग्य निदान केल्यास त्याची तीव्रता कमी होऊ शकते,असे प्रतिपादन जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ.समाधान देवोजी यांनी केले.सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे हत्तीरोग…

स्थानिकांना वाव मिळण्यासाठी व्यापाऱ्यांनी घेतला अनोखा निर्णय, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट…

अक्कलकोट, दि.८ : यंदा पावसाअभावी भीषण दुष्काळी परिस्थिती आहे या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यातील व्यापाऱ्यांना सहकार्य मिळावे यासाठी स्थानिक व्यापाऱ्यांकडूनच ग्राहकांनी खरेदी करावे,असा अभिनव उपक्रम अक्कलकोट व्यापारी महासंघाने…

जय हिंद शुगरचे नूतन ऊस तोडणी वाहतूक धोरण व बक्षीस योजना जाहीर

अक्कलकोट, दि.६ : २०२३ -२४ च्या गळीत हंगामात जय हिंद शुगरने ॲडव्हान्स व बिगर ॲडव्हान्सच्या ऊस तोडणी वाहतूक दारांसाठी आकर्षक बक्षीस योजना व नूतन ऊस तोडणी वाहतूक धोरण जाहीर करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन गणेश माने…

शावळ,दहिटणे,म्हैसलगे, रामपूर-इटगे तरुणांच्या हाती , करजगीवर भाजप तर नन्हेगाववर काँग्रेसचा झेंडा

मारुती बावडे अक्कलकोट, दि.६ : अक्कलकोट तालुक्यात १८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत अनेक ठिकाणी प्रस्थापितांना हादरा देत गावकऱ्यांनी तरुणांना संधी दिली आहे.यात खास करून शावळ दहिटणे, रामपूर - इटगे तसेच म्हैसलगे या चार…

डॉ.सुमा मलगोंडा यांची जपानच्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड; ब्रेस्ट कॅन्सरवरील संशोधनाचे होणार…

अक्कलकोट,दि.३ : डॉ.सुमा मलगोंडा या ऑन्कोलॉजीच्या क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी करत असून त्यांना जपान येथे होणाऱ्या ६१ व्या वार्षिक सभेच्या संयोगाने आशियाई ऑन्कोलॉजी सोसायटीच्या (AOS 2023 ) परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यास संधी…

मराठा आरक्षणाचा निर्णय लवकर घ्यावा – खा. डॉ.जयसिध्देश्वर महास्वामीजी उपमुख्यमंत्री देवेंद्र…

सोलापूर - मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्यभरात तीव्रपणे होत असलेली मागणी लक्षात घेता लवकरात लवकर याबाबत उचीत निर्णय घेण्याची मागणीचे निवेदन खा.डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामीजींनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना…

मराठवाडी येथे प्रवेश बंदीच्या निर्णयासह साखळी उपोषण सुरू,संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांना वाढता…

अक्कलकोट ,दि.२९ : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढत असलेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी अक्कलकोट तालुक्यातील मराठवाडी येथे रविवारी, २९ ऑक्टोबर रोजी हनुमान मंदिरसमोर उपोषणास प्रारंभ करण्यात आला.मराठा…

अम्मा सुवर्णा लक्ष्मी फाउंडेशनच्या दांडिया कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

अक्कलकोट,दि.२६ : शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त अक्कलकोट शहर व परिसरातील महिलांना त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी एक व्यासपीठ अम्मा सुवर्णा लक्ष्मी फाउंडेशनने तयार करून दिले हे खरोखर कौतुकास्पद आहे,असे मत अक्कलकोट शहरातील…

मातोश्री लक्ष्मी शुगर पहिली उचल २५०० रुपये देणार : म्हेत्रे;अकराव्या गळीत हंगामाचा शुभारंभ

अक्कलकोट,दि.२५ : रुद्देवाडी ( ता.अक्कलकोट) येथील मातोश्री लक्ष्मी शुगर पहिला हप्ता २५०० चा देणार असल्याची माहिती चेअरमन तथा माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी दिली.कारखान्याचा अकरावा गळीत हंगाम शुभारंभ मान्यवरांच्या…

२ कोटींच्या निधीतून श्री मल्लिकार्जुन देवस्थानचा कायापालट होणार; आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या…

अक्कलकोट, दि.२३ : श्री मल्लिकार्जुन देवस्थान हे अक्कलकोट शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे या मंदिराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. दोन कोटीच्या विकास निधीतून मंदिराचा कायापालट होईल, असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी…
Don`t copy text!