कुरनूर धरण व एकरुख योजनेचे मूळ श्रेय तानवडेंनाच !
अक्कलकोट, दि.१२ : सध्या अक्कलकोट तालुक्यात उजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद सुरू आहे पण कुरनूर धरण आणि एकरुख योजनेचे मुळ श्रेय हे स्व.आमदार बाबासाहेब तानवडे यांनाच जाते.सुप्रमासुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिली आहे,असे…