ध्यास विश्वसार्ह बातमीचा

स्व.संतोष पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त १११ जणांचे रक्तदान

अक्कलकोट, दि.२६ : चपळगावचे दिवंगत सरपंच स्वर्गीय संतोष पाटील यांचे योगदान गावासाठी अतिशय मोलाचे होते.त्यांना अभिवादन करण्यासाठी गेल्या २१ वर्षांपासून मित्र मंडळातर्फे हा रक्तदानाचा उपक्रम सुरू आहे याचा आदर्श सर्वांनी घेण्याचे…

गोकुळ शुगर शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारा कारखाना;नववा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा उत्साहात

अक्कलकोट, दि.२६ : शेतकऱ्यांच्या संकटात कायम पाठीशी उभे राहणारा कारखाना म्हणून गोकुळ शुगरची ओळख झालेली आहे आता शेतकऱ्यांनी देखील त्यांच्या पाठीशी उभे राहून सहकार्य करावे, असे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. मंगळवारी,…

अन्नछत्र मंडळात महिलांचे सामुदायिक श्रीगणेश अथर्वशीर्ष पठण;वातावरण भारावले

अक्कलकोट : ओम नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि परिवर्तिनी स्मार्त एकादशी निमित्त रविवारी सायंकाळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ व न्यासाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था…

मंगळवारी गोकुळ शुगरचा ९ वा बॉयलर अग्निप्रदिपन सोहळा ; चेअरमन दत्ता शिंदे यांची माहिती

अक्कलकोट, दि.२४ : धोत्री (ता.दक्षिण सोलापूर) येथील गोकुळ शुगर इंडस्ट्रीजचा ९ वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा मंगळवार दि.२६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती चेअरमन दत्ता शिंदे यांनी दिली. हा सोहळा आमदार सचिन…

अन् दिव्यांगांनी दिले जिल्हाधिकारी आशीर्वाद यांना अभियान कार्यक्रमाचे निमंत्रण

सोलापूर (प्रतिनिधी) :- दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी, या अभियानाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिव्यांग बांधवांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना देऊन प्रशासनाला असलेल्या सामाजिक जाणिवेची वीण आणखी घट्ट केली. राज्य…

उमेद अंतर्गत बचत गटांना ७ कोटी रुपये बँक कर्ज वाटप ; अक्कलकोट तालुक्यात महिला सक्षमीकरणावर भर

अक्कलकोट, दि.१७ : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिला स्वयंसहाय्यता समूहांना बँकेमार्फत ७ कोटी रकमेचे कर्जाचे वितरण आमदार सचिन कल्याणशेट्टी व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अक्कलकोट तालुक्यातील…

अक्कलकोटमध्ये सव्वा कोटी रुपये खर्च करून भव्य दिव्य सुलभ शौचालय; भाविकांतून समाधान

अक्कलकोट, दि.१८ : मुंबई,पुण्याच्या धर्तीवर भाविकांची गरज लक्षात घेऊन अक्कलकोट मध्ये श्री स्वामी समर्थ मंदिराजवळ तब्बल १ कोटी ३० लाख रुपये खर्च करून भव्य दिव्य असे दोन मजली सुलभ शौचालय व स्नानगृह उभे करण्यात आले आहे त्याचा…

सनातन धर्माला संपविण्याची भाषा करुन स्वत:ला धर्मनिरपेक्ष सिद्ध करण्याचा प्रयत्न हा निव्वळ मुर्खपणा!…

इंदूर : सनातन धर्माला संपविण्याची भाषा करुन स्वत:ला धर्मनिरपेक्ष सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे हा निव्वळ मुर्खपणा आहे. सनातन धर्म कधीच संपणार नाही, उलट तो संपविण्याची भाषा करणारेच संपतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज…

मोठी बातमी ! मनोज जरांगेंनी अखेर उपोषण सोडलं

मुंबई - गेल्या १७ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंनी अखेर उपोषण सोडलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडलं. मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगेंनी राज्य…

हरिदास जाजनुरे यांना जीवनगौरव ;सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे पुरस्कार जाहीर ; शनिवारी…

अक्कलकोट, दि.१३ : सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या पुरस्कारांची घोषणा संघाचे अध्यक्ष भारत इंगवले व कार्याध्यक्ष मुकुंद साळुंके यांनी केली.यामध्ये जीवन गौरव ,आदर्श मुख्याध्यापक,आदर्श शिक्षक ,आदर्श लिपीक यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात…
Don`t copy text!