ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ग्रामस्तरावर गुणवत्तापूर्ण आरोग्यासाठी आयुष्मानभव: योजना : सिरसट;अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात शुभारंभ

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१३ : आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकांचे आरोग्य खूप महत्त्वाचे आहे आणि यासाठी सरकारने ग्रामस्तरावर गुणवत्तापूर्ण आरोग्य या संकल्पनेतून आयुष्मानभव: ही योजना आणली आहे त्याचा लाभ प्रत्येक कुटुंबातील…

शासन आपल्या दारी उपक्रमावर जयंत पाटील यांची जोरदार टीका… म्हणाले शासन आपल्या दारी अन् खर्चही…

मुंबई : येत्या काही दिवसात महाराष्ट्र शासनाचा 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम बीड जिल्ह्य़ातील परळी येथे होऊ घातलेला आहे मात्र शासनाच्या या कार्यक्रमावर केल्या जाणाऱ्या वारेमाप खर्चावरून 'शासन आपल्या दारी... खर्च देखील सर्व…

झेडपी सीईओ प्रकरणाचे अक्कलकोटमध्ये तीव्र पडसाद;पंचायत समितीत काम बंद आंदोलन

अक्कलकोट, दि.१२ : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या कक्षात झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी अक्कलकोट पंचायत समिती येथे काम बंद आंदोलन करून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.…

मैंदर्गीत श्री शिवचलेश्वर पालखी महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

मैंदर्गी : अक्कलकोट तालुक्यातील मैदर्गी येथील ग्रामदैवत श्री शिवचलेश्वर पालखी महोत्सवानिम्मीत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे ग्रामदैवत श्री शिवचलेश्वर पालखी महोत्सव दर वर्षाप्रमाणे य्ंदाही उत्तरा…

अक्कलकोटमध्ये हिरकणी सखी मंचकडून श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात

अक्कलकोट  : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने हिरकणी सखी मंच्याकडून श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. श्री स्वामी समर्थ…

मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी निवृत्त…

मुंबई ,दि.०७ : मराठा समाजातील ज्या व्यक्तींनी मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीच्या जात प्रमाणपत्राची मागणी केली असेल अशा व्यक्तींनी सादर केलेल्या निजामकालीन महसूली अभिलेखात, शैक्षणिक अभिलेखात तसेच अन्य अनुषंगिक समर्थनीय अभिलेखात जर…

प्रसारण अधिकारी सुजित बनसोडे सोलापूर आकाशवाणीचे नवे कार्यक्रम विभाग प्रमुख

सोलापूर, दि.५ : राजेंद्र दासरी यांच्या बदलीनंतर काल प्रसारण अधिकारी सुजित बनसोडे यांनी सोलापूर आकाशवाणीचे कार्यक्रम विभाग प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. इंटरनेट क्रांतीमुळं माहिती आणि मनोरंजनाचे अमर्याद स्त्रोत खुले झाले असले…

जालना घटनेचे राज्यभर पडसाद;चपळगाव येथे सकल मराठा समाजाच्यावतीने रास्ता रोको व निदर्शने

अक्कलकोट, दि.३ : अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे चपळगाव व बावकरवाडी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने जालना जिल्ह्यातील घटनेच्या निषेधार्थ रास्ता रोको करून निदर्शने करण्यात आली. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी या…

लाठी हल्ल्यातील दोषींवर कारवाई करा अन्यथा परिणामाला सामोरे जा;अक्कलकोट युवक काँग्रेसच्यावतीने…

अक्कलकोट, दि.४ : राज्यात मराठा समाज बांधवांवर झालेल्या लाठी हल्ल्याप्रकरणी दोषींवर त्वरित कार्यवाही करा अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जा,अशा प्रकारचा इशारा अक्कलकोट तालुका युवक काँग्रेसच्यावतीने सोमवारी देण्यात आला. पक्षाच्या…

जालना घटनेवरून राज्य सरकारची तातडीची पत्रकार परिषद; लाठी हल्ल्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी मागितली…

मुंबई : सध्या मराठा आरक्षणावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे तसेच जालना मराठा समाजावर बांधवांवर पोलिसांनी ज्या पद्धतीने अमानुषपणे लाठी चार्ज केला त्याचे तीव्र पडसाद समाजामध्ये उमटले असून राज्यात ठिकाणी आंदोलन सुरू…
Don`t copy text!