ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पुण्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये वाढ: सर्वाधिक कंटेन्मेंट झोन शिवाजीनगरात

पुणे: राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागला आहे. पुन्हा लॉकडाउनच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद येथे आढळून येते आहेत. दरम्यान वाढती कोरोना बधितांची संख्या लक्षात…

धक्कादायक: लॉकडाउनमध्ये दहा हजारापेक्षा अधिक कंपन्या बंद

नवी दिल्ली: कोरोना महामारीच्या संकटात सर्वच क्षेत्र अडचणीत सापडले आहेत. कोरोनामुळे अर्थव्यवस्था बिकट झाली आहे. उद्योग, व्यवसायांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये अनेक कंपन्या बंद…

शिवसेनेची आणि कॉंग्रेसची भूमिका वेगवेगळी: नाना पाटोले यांचे वक्तव्य

मुंबई: राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस आघाडीचे सरकार आहे. मात्र काही मुद्द्यांवरून तिन्ही पक्षांची भूमिका वेगवेगळी आहे. सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी शिवसेनेची आहे मात्र कॉंग्रेसचा याला विरोध आहे. दोन दिवसांपूर्वी…

दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर; सातवा वेतन आयोग लागू करणार

मुंबई: राज्यातील दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गास राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनातून मोठी 'गुड न्युज' दिली आहे. धानपरिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासात मुंडेंनी दिव्यांग…

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी सभापतीपदी भाजपचे लांडगे

पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक झाली. त्यात पाच विरुद्ध दहा मतांनी नितीन लांडगे विजयी झाले. पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक आज शुक्रवारी ५ मार्च रोजी झाली. पिंपरी चिंचवड महापालिका…

मोठी बातमी: परीक्षा ऑफलाईनच होणार

मुंबई: कोरोनामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार? याबाबत संभ्रमावस्था होती. दरम्यान राज्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षेबाबतची मोठी घोषणा केली आहे. राज्यातील परीक्षा ह्या ऑफलाईन…

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घेतली कोरोना लस

मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज शुक्रवारी मुंबईतील सर जे.जे. समूह शासकीय रुग्णालय येथे जाऊन कोरोना प्रतिबंधक लस घेतली. मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोना प्रतिबंधक लस…

मोठी बातमीः सुशांत सिंह राजपुत ड्रग्ज प्रकरणात आज होणार आरोपपत्र दाखल

मुंबईः बॉलिवूड अभिनेते सुशांत सिंह राजपुत आत्महत्याप्रकरण देशभरात गाजले. सुशांत सिंहची हत्या करण्यात आली असेही आरोप झाले. मात्र तपासातून सुशांतसिंह राजपुतने आत्महत्या केल्याचे उघड झाले होते. सुशांत सिंह राजपुत आत्महत्या प्रकरणाचा संबंध…

सोन्याची चमक फिकीः घसरण सुरुच !

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किमतीत घसरण सुरुच आहे. लग्न सराईचा काळ सुरु असतांनाही सोन्याच्या दरात घसरण होत आहे. जागतिक बाजाराचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. सोने 44 हजारांखाली आले आहे. आज शुक्रवारी मुंबईत 22 कॅरेट…

अजित पवारांविरोधात सुधीर मुनगंटीवार यांचे मोठे पाऊल

मुंबईः राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात भाजप नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठे पाऊल उचचले आहे. सुधीर मुनगुंटीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. त्यानंतर…
Don`t copy text!