ध्यास विश्वसार्ह बातमीचा

BREAKING: aमंत्री संजय राठोड पोहरादेवी गडावर दाखल !

पोहरादेवी: बीड जिल्ह्यातील परळी येथील तरुणी पुजा चव्हाणने पुण्यात आत्महत्या केली होती. पुजा चव्हाणच्या आत्महत्येमागे शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले गेले आहे. मंत्री संजय राठोड हेच पुजा चव्हाणच्या आत्महत्येला जबाबदार असून…

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन?

पुणे: महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याने पुन्हा एकदा राज्याची लॉकडाउनकडे वाटचाल सुरु झाली आहे. लॉकडाउनमुळे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे. दहावी आणि बारावीची परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन होमार, असा प्रश्‍न…

BREAKING: सोलापूर जिल्हाधिकार्‍यांना दुसर्‍यांदा कोरानाची लागण

सोलापूरः जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांना दुसर्‍यांदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. एकदा कोरोना होऊन गेल्यानंतर पुन्हा होत नाही असे बोलले जात होते, मात्र पुन्हा कोरोना होत असल्याचे या घटनेवरुन उघड…

शिर्डीचे साईमंदिर सुरुच; मात्र ‘ही’ गोष्ट आवश्यक !

शिर्डी:राज्यात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदीरे पुन्हा बंद करण्यात आली आहेत. मात्र, शिर्डीचे साईमंदीर खुलेच ठेवण्याचा निर्णय संस्थानने घेतला आहे.…

खासदार इम्तियाज जलील कोरोना पॉझिटिव्ह

औरंगाबाद: राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सुरु झाला आहे. राजकीय नेते मंडळी देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. औरंगाबादचे एमआयएमचे पक्षा खासदार इम्तियाज जलील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. इम्तियाज जलील यांनी स्वत याची माहिती दिली.…

‘नॉट रिचेबल’असलेले मंत्री संजय राठोड थोड्याचवेळात येणार समोर

पोहरादेवी: बीड जिल्ह्यातील परळी येथील तरुणी पुजा चव्हाणने पुण्यात आत्महत्या केली होती. पुजा चव्हाणच्या आत्महत्येमागे शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले गेले आहे. मंत्री संजय राठोड हेच पुजा चव्हाणच्या आत्महत्येला जबाबदार असून…

मुख्यमंत्र्यांनी बोलविली महत्त्वाची बैठकः काय होणार घोषणा?

मुुंबई: राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात संचार बंदी लागू झाली असून शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आले आहे. आठवडे बाजर देखील बंद करण्यात आले आहे. रुग्ण संख्या अशीच वाढत राहिली…

कोरोना वाढीमुळे शेअर मार्केटमध्ये निगेटिव्हीटी; सेन्सेक्समध्ये मोठी पडझड

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागल्याने अर्थव्यवस्था पुन्हा एकदा संकटात सापडण्याचे चिन्ह आहे. कोरोनाने डोकेवर काढल्याने लॉकडाउनचे संकेत आहे. त्याचा परिणाम शेअर मार्केटवरही होतांना दिसत आहे. आज सकाळपासून शेअर मार्केटमध्ये…

तरुणांनी न्यू इंडियासाठी योगदान द्यावे: राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे आवाहन

सोलापूर:पदवीधर तरुण पिढीने मनाशी मोठा संकल्प करावा आणि निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून सदाचाराने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल केली तर नवा भारत निर्माण होईल, असे मत महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. सोमवारी, पुण्यश्लोक…

कठोर निर्णयाची वेळ आणू नका; अजित पवारांचा निर्वाणीचा इशारा

रायगड: महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. राज्यातील रुग्ण संख्या वाढू लागल्याने मार्चपासून लॉकडाउन लावण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सांगितले होते. दरम्यान आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते राज्याचे…
Don`t copy text!