ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हे तीन पक्षाची अनैसर्गिक आघाडी सरकार जाईल त्यावेळी आम्ही पर्याय देऊ ; देवेंद्र फडणवीस

सोलापूर : माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाना साधला आहे. तीन पक्षांची अनैसर्गिक आघाडी असणारे सरकार टिकणार नाही. ज्या दिवशी हे सरकार जाईल त्यावेळी आम्ही पर्याय देऊ, असं देवेंद्र फडणवीस…

राज्यात कोरोना लसीकरणाबाबत टास्क फोर्सची स्थापना ; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई:  देशात करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा तीव्र गतीने पसरत आहे. देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकार वेळीस उपाययोजना आखत आहे. दरम्यान, पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कोरोनाचा जास्त…

शिवसेनेचे आ.प्रताप सरनाईकांच्या घरावर ईडीची छापेमारी ; किरीट सोमय्या म्हणतात….

मुंबई : सक्तवसुली संचालनालयानं शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर छापे टाकताच भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांच्यावर हल्ला चढवला आहे. 'शिवसेनेचे मोठे मोठे नेते आणि त्यांचे…

राज्यामध्ये एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला, शिवसेनेची भाजपवर टीका

मुंबई : 'लव्ह जिहाद'विरोधी कायद्याची मागणी करणाऱ्या भाजपवर शिवसेनेनं 'सामना'च्या आजच्या अग्रलेखातून टीकेची झोड उठवली आहे. ‘लव्ह जिहाद’च्या विषयावर बांग देऊन सरकारला हादरे देऊ, या भ्रमातूनही भाजपवाल्यांनी बाहेर पडावे. एक वर्षापूर्वी पहाटे…

राज्यातील ३५ टक्के शाळा भरल्या, मात्र अवघी पाच टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर अखेर सोमवारपासून राज्यातील नववी, दहावी आणि बारावीच्या शाळा सुरू झाल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानादेखील शाळा सुरु करण्यात आल्या. पहिल्याच दिवशी राज्यातील काही जिल्ह्यांमधील…

सोलापूर रनर्स असोसिएशनच्यावतीने प्रथमच व्हर्च्युअल मॅरेथॉनचे आयोजन

सोलापूर, (प्रतिनिधी):- सोलापूरकरांना गेल्या तीन वर्षापासून मॅरेथॉनच्या माध्यमातून व्यायामाची सवय लावणाऱ्या सोलापूर रनर्स असोसिएशनकडून यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकत्र गर्दी न करता व्हर्च्युअल मॅरेथॉन घेण्यात येणार असून त्याची…

‘परिवर्तन सोलापूर अ‍ॅप’चा लोकार्पण सोहळा उत्साहात

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्यावतीने परिवर्तन सोलापूर अॅप(Parivartan Solapur App) तयार करण्यात आले असून त्याचा लोकार्पण सोहळा आयुक्त पी. शिवशंकर यांच्या हस्ते करण्यात आला. सोलापूर शहरातील सर्व नागरिकांना आपल्या हद्दीतील व सोलापूर…

महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करू !

सोलापूर : महाविकास आघाडी चे पदविधरचे अरुण लाड व शिक्षक चे उमेदवार जयंत आजगांवकर यांना प्रंचड मताने निवडून आणण्याचा निर्धार शिवसेना कॉंग्रेस राष्ट्रवादी यांच्या प्रमुख पदाधिकार्‍याच्या बैठकीत राष्ट्रवादी भवन भैय्याचौक येथे झालेल्या बैठकीत…

इंधन दरात सलग पाचव्या दिवशी वाढ, जाणून घ्या आजचा दर

नवी दिल्लीः भारतीय तेल कंपन्यांनी आज सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली आहे. पेट्रोल दरात ६ पैसे तर डिझेलमध्ये १६ पैसे वाढ केली आहे. याआधी सोमवारी पेट्रोल ७ पैसे तर डिझेल १८ पैशांनी महागले होते. कोरोनाच्या काळात पेट्रोल…

मनोर येथे 200 एमएलडी नि:क्षारीकरण प्रकल्प उभारणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : मुंबईत मे व जून महिन्यातील पाणी कपात टाळण्यासाठी मनोर येथे समुद्राचे 200 एमएलडी खारे पाणी गोडे करणाऱ्या नि:क्षारीकरण प्रकल्प उभारणीचा आढावा घेऊन प्रकल्पाची पुढची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी दिले.…
Don`t copy text!