ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘या’ राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी राज्य सरकारची नवी नियमावली जारी, जाणून घ्या…

मुंबई : दिवाळीनंतर राज्यात कोरोना संसर्गाचा वेग पुन्हा वाढला आहे. हिवाळ्यात हा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.  दिल्ली, गोवा, राजस्थान, गुजरात या राज्यांतून ट्रेन किंवा विमानानं…

आसामचे माजी मुख्यमंत्री तरूण गोगोई यांचे निधन

गुवाहटी: आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचं आज(२३ नोव्हेंबर) सायंकाळी निधन झाले आहे. ते ८६ वर्षांचे होते. राज्याचे आरोग्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी याबाबत माहिती दिली आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर तरुण गोगोई यांची प्रकृती पुन्हा…

१ डिसेंबरपासून सामान्य माणसाच्या आयुष्याशी संबंधित ‘हे’ ४ नियम बदलणार, जाणून घ्या काय…

नवी दिल्ली । सामान्य माणसाच्या आयुष्याशी संबंधित 1 डिसेंबर 2020 पासून अनेक बदल होणार आहेत. यामध्ये RTGS, रेल्वे आणि गॅस सिलेंडरशी संबंधित अनेक नियम बदलले जातील, त्याचा थेट परिणाम तुमच्या आयुष्यावर होईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रिअल…

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की अजित पवार? -प्रकाश आंबेडकरांचा सवाल

मुंबई : सध्या राज्यात वाढीव वीजबिलांचा मुद्दा चांगलाच गाजतोय. काही दिवसांपूर्वी राज्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी वीजबिलात ग्राहकांना कोणतीही सवलत मिळणार नाही असं सांगितलं. त्यानंतर विरोधकांनी ठाकरे सरकारला चांगलेच धारेवर धरले. दरम्यान,…

अन्नछत्र मंडळाचे शिवसृष्टी दालन भक्तांच्या सेवेत रुजू

अक्कलकोट (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली जगात प्रथमच कोरीव कलेतून साकारलेल्या धातुचित्र, शिल्पकला…

पंढरपूर शहरासह आजूबाजूच्या नऊ गावांमध्ये उद्यापासून संचारबंदी ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

सोलापूर  : कार्तिक वारी यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंढरपूर शहर व आजूबाजूच्या नऊ गावांमध्ये उद्या, मंगळवार (दि. 24) रात्री 12.00 वाजल्यापासून ते  26 नोव्हेंबरच्या रात्री 12.00 वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात…

…तर राज्यात पुन्हा निर्बंध लावणार, मुख्यमंत्र्यांचीही इच्छा ; आरोग्य मंत्री राजेश टोपेंची मोठी…

जालना : दिवाळीनंतर देशात कोरोनाने पुन्हा एकदा आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. राज्यात कोरोनाची संख्या वाढत आहे. राज्यात सगळं पुन्हा सुरू झालं असलं तरी कोरोनाचा धोका कायम आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.…

महापरिनिर्वाणदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घरातूनच अभिवादन करा !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला समन्वय समिती, विविध यंत्रणाकडून आढावा मुंबई :- महापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या अभिवादनासाठी ज्या-ज्या गोष्टी करायच्या, त्या सर्व गोष्टी केल्या…

“जे झालं ते झालं, पण आता.. ‘त्या’ पहाटेच्या शपथविधीवर फडणवीसांचं भाष्य

औरंगाबाद: संपूर्ण महाराष्ट्र साखर झोपेत असताना आजपासून बरोबर १ वर्षापूर्वी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. राजभवनात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी पार पडला.  देवेंद्र फडणवीस यांनी…

पुणे विभागातील जिल्हाधिकाऱ्यांनी पदवीधर,शिक्षक मतदान-मतमोजणीची तयारी वेळेत पूर्ण करावी

पुणे : पुणे विभागातील जिल्हाधिकाऱ्यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान व मतमोजणीसाठीची सर्व तयारी वेळेत पूर्ण करावी,अशा सूचना विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ राव यांनी दिल्या. विभागीय आयुक्त सौरभ…
Don`t copy text!