ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोल्हापूरचे सुपुत्र शहीद जवान संग्राम पाटील अनंतात विलीन

करवीर : जम्मू-काश्मीर मध्ये भारतमातेच्या रक्षणासाठी लढताना वीरमरण आलेले कोल्हापूरचे सुपुत्र जवान संग्राम पाटील यांच्यावर आज त्यांच्या मूळ गावी निगवे खालसा (ता. करवीर) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील…

भाजपच्या वीजबिलाविरोधातील होळी आंदोलनाला अक्कलकोटमध्ये चांगला प्रतिसाद

अक्कलकोट : भाजपच्या राज्यव्यापी सुरू असलेल्या  सरकारच्या  वीज बिलाच्या संदर्भातील  आंदोलनाला  अक्कलकोटमध्येही  चांगला प्रतिसाद मिळाला.सोमवारी, अक्कलकोट येथील एमएसईबी कार्यालय जवळ आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन…

देश पुन्हा होणार लॉकडाऊन?

नवी दिल्ली : दिवाळीनंतर देशातील अनेक राज्यांमध्ये नव्याने कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. दरम्यान, या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ…

सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ

मुंबई :  पेट्रोलियम कंपन्यांनी आज सोमवारी सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली. आज पेट्रोल ७ पैसे तर डिझेल १८ पैशांनी वधारले. या दरवाढीने आज मुंबईत पेट्रोलचा भाव प्रती लीटर ८८.२३ रुपये आणि डिझेल ७७.७३ रुपये झाला आहे.दिल्लीत आजचा…

ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देत भाजपचे होळी आंदोलन

नागपूरः लॉकडाऊनमध्ये आलेल्या वाढीव वीजबिल माफीसाठी आज राज्यातील विविध भागात भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे. नागपुरातही माजी मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे रस्त्यावर उतरले असून, ते ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. तसेच…

रत्नागिरी, अलिबाग जिल्ह्य़ातील ९ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा आजपासून सुरु

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्य़ातील ९ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा आजपासून (२३ नोव्हेंबर) सुरू होत आहे. शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांंना व शिक्षकांना मुखपट्टी बंधनकारक असणार आहे.  जिल्ह्य़ातील ४५८ पैकी २०७ शाळांमध्ये विद्यार्थी हजेरी लावणार आहेत.…

प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य कर्मचारी नियुक्त करावे ; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

सोलापूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या मतदानासाठी प्रत्येक केंद्रावर आरोग्य कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने  नियोजन करावे,…

13 डिसेंबरपर्यंत पुण्यातील शाळा बंदच राहणार, महापौर मुरलीधर मोहोळ यांची घोषणा

पुणे : पुण्यातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार असल्याचे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहे. १३ डिसेंबरला पुण्यातली करोनाची स्थिती पाहणार त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले आहे. याआधी मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील…

जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘या’ इशाऱ्याने पुन्हा फोडला घाम ; दिला धोक्याचा इशारा

जिनेव्हा । कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात तो जाऊन धडकला आहे. नुसताच धडकला नाही, तर माणसाच्या प्रगती, संशोधनाला तो अवाहन देतो आहे. दरम्यान,  कोरोना प्रादुर्भावामुळे परिस्थिती चिंताजनक होत असताना आता जागतिक…

राज्यातील 14 हजार 233 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी १ डिसेंबरला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

मुंबई : राज्यभरातील 14 हजार 233 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 1 डिसेंबर 2020 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यावर 7 डिसेंबर 2020 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर 10 डिसेंबर 2020 रोजी अंतिम…
Don`t copy text!