ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जेऊरच्या श्री काशीविश्वेश्वरांची यात्रा साधेपणाने साजरी

अक्कलकोट : जेऊर,ता.अक्कलकोट येथील दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा होणारा ग्रामदैवत श्री काशीविश्वेश्वर रथोत्सव कार्यक्रम रद्द करण्यात येऊन यावेळी साधेपणाने साजरा करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला लाखभर  भाविक दरवर्षी उपस्थिती…

…तर उर्जामंत्र्यांनी राजीनामा देऊन महावितरणमध्ये क्लार्कचं काम करावं, म्हणजे….

मुंबई : सध्या राज्यात वाढीव वीजबिलावरून राजकारण चांगलेच तापले आहे. वाढीव वीजबिलावरून विरोधी पक्षाने ठाकरे सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. त्यातच आज प्रवीण दरेकर यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना खोचक टोला लगावताना मंत्रीपदाचा राजीनामा देत…

टीम इंडियातील ‘या’ खेळाडूच्या वडिलांचं निधन ; ऑस्ट्रेलियात क्वारंटाइनच्या नियमांमुळे…

हैदराबाद : ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौर (53) यांचं शुक्रवारी (20 नोव्हेंबर) निध झालं.  त्यांना फुफ्फुसाशी संबंधित आजार झाला होता.…

पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूरच्या आणखी एका सुपुत्राला वीरमरण

कोल्हापूर । जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्ताननं केलेल्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी एक जवान शहीद झाला आहे. संग्राम पाटील असं या जवानाचं नाव आहे. आठ दिवसापूर्वी ऐन दिवाळीतच पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात आजरा तालुक्यातील…

सोलापुरातील सुपर थर्मल पॉवर प्रकल्पातून पुन्हा वीजनिर्मिती सुरू !

सोलापूर : कोरोना काळात पूर्णपणे ठप्प झालेल्या सोलापुरातील सुपर थर्मल पॉवर प्रकल्पातून (एनटीपीसी) नुकतीच पुन्हा पूर्ण क्षमतेने औष्णिक वीज निर्मिती सुरू झाली आहे.  टाळेबंदी उठल्यावर गेल्या काही दिवसांत उद्योग-व्यवसायाचे चक्र पुन्हा सुरळित…

….तर ठाकरे सरकार काय गोट्या खेळायला बसलंय का?- निलेश राणेंचा टोला

मुंबई : भाजपचे निलेश राणे आणि नितेश हे राणे बंधू विविध मुद्द्यांवरुन ठाकरे सरकारला वारंवार फैलावर घेताना दिसतात. यावेळी निलेश राणे यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह ठाकरे सरकारवर ट्विटच्या माध्यमातून जोरदार हल्ला केला आहे.…

पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले ; जाणून घ्या आजचा दर

मुंबई :  पेट्रोलियम कंपन्यांनी सलग दुसऱ्या दिवशी इंधन दरात वाढ केली आहे. आज शनिवारी देशभरात पेट्रोल १५ पैसे तर डिझेल २० पैशांनी महागलं आहे.  पेट्रोलियम कंपन्यांनी ४८ दिवसांनंतर शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली होती. काल पेट्रोल १७…

…ही तर जुलमी राजवट सरकार ; वीजबिलावरून प्रवीण दरेकरांचा सरकारवर घणाघात

सोलापूर : राज्यात सद्या विज बिल माफीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. वाढीव वीज बिलातून कोणताही दिलासा मिळणार नसल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले. यावरून विरोधी पक्षाने सरकारला चांगलेच धारेवर धरले. दरम्यान, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते…

ग्रामीण भागात ८.८२ लाख घरकुलांच्या निर्मितीचा निर्धार

मुंबई :ग्रामीण गृहनिर्माणला चालना देण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत पुढील शंभर दिवसात राबविण्यात येणाऱ्या महाआवास अभियानाचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या अभियानाद्वारे ग्रामीण भागात सुमारे ८.८२ लाख…

यंदाची कार्तिकी एकादशीला वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश बंद

पंढरपूर : देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. दिल्लीत दुसरी लाट धडकल्यानं दिल्लीतील स्थिती दिवसेंदिवस अधिकच नाजूक होत चालली. महाराष्ट्रात नियंत्रणात आलेल्या कोरोनाचा उद्रेक पुन्हा होऊ नये म्हणून खबरदारी म्हणून राज्य शासनाने विविध जिल्ह्यांच्या…
Don`t copy text!