ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यातील कृषी पंपधारकांसाठी ठाकरे सरकारची मोठी घोषणा !

मुंबई:  राज्यातील सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना ठाकरे सरकारने वाढीव वीजबिलात कोणत्याही प्रकारची सवलत देण्यास नकार दिला आहे. यावरून विरोधी पक्ष महाविकास आघाडी सरकारला वेठीस धरत असतानाच राज्य सरकारने कृषी पंपधारकांसाठी एक मोठी घोषणा…

तीन दिवसांत वीज बिलात सवलतीचा निर्णय घ्या, नाहीतर…..अतुल भातखळकरांचा ठाकरे सरकारला इशारा

मुंबई : लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना आता ठाकरे सरकारने वाढीव वीजबिलात कोणत्याही प्रकारची सवलत देण्यास नकार दिला आहे. वीज ग्राहकांना वीज बिलात सवलत मिळणार नसल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. दरम्यान,…

अरे बापरे…ज्वेलर्सच्या दुकानामधील ३१ कर्मचाऱ्यांना कोरोना ; ग्राहकांचा शोध सुरु

इंदोर : करोनाच्या संसर्गाने जगभरात थैमान घातले आहे. जगभरातील सुमारे २०० देशांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला आहे. करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक देशांच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडला आहे. भारतात मागील गेल्या काही महिन्यापासून…

…म्हणून मी निवृत्तीचा निर्णय घेतला ; भारताचा वेगवान गोलंदाज सुदीप त्यागीने सांगितले कारण

नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज सुदीप त्यागी याने सर्व प्रकारच क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर केली आहे. पण सुदीपने निवृत्तीचा निर्णय का घेतला, याचे उत्तर काही जणांना मिळत नव्हते. त्यामुळे सुदीपच्या निवृत्तीमुळे चाहत्यांमध्ये संभ्रमाचे…

मुंबई-दिल्ली विमान आणि रेल्वे वाहतूक सेवा होणार बंद? राज्य सरकार घेणार एक-दोन दिवसांत निर्णय

मुंबई । देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाचा कहर पुन्हा सुरू झाला आहे. दिल्लीपाठोपाठ मुंबईतही करोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. मुंबईतसह राज्यातही दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी…

भाजपतर्फे सोमवारी वीजबिल होळी आंदोलन ; चंद्रकांत पाटील

मुंबई : वाढीव वीजबिलातून नागरिकांना दिलासा देण्याच्या मुद्यावरुन विरोधी पक्ष भाजपाने अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे सोमवारी (23 नोव्हेंबर) राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन करण्यात…

शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासन निर्णय घेणार! शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड

मुंबई : महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते अकरावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्य़ातील शाळा सुरू…

राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची नावे लिहून अजित पवारांच्या घराजवळील व्यापाऱ्याची आत्महत्या

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानच्या शेजारील घरामध्ये एका व्यापाऱ्याने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे बारामतीत एकच खळबळ उडली आहे.  प्रीतम शाह असे आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.  दरम्यान,…

पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ ; जाणून घ्या आजचा नवीन दर

मुंबई । आज देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली आहे. आज शुक्रवारी पेट्रोल १७ ते १८ पैसे आणि डिझेल दरात २२ ते २५ पैशांची वाढ करण्यात आली. यामुळे मुंबईत पेट्रोल प्रती लीटर ८७.९२ रुपये आणि डिझेल ७७.११ रुपये झाले आहे.…
Don`t copy text!