ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोरोनातून मिळणार भारताला मोठा दिलासा ; ‘कोव्हिशील्ड’ची लस फेब्रुवारी महिन्यात होणार वितरीत

नवी दिल्ली: जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनामुळे लाखो लोकांचा जीव गेला आहे. दरम्यान, कोरोना महामारीवर नियंत्रण आणण्यासाठी जगभरात कोरोनावरील लस शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. यातच कोरोना लस बनवणारी कंपनी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे…

करजगी येथे आढळला नऊ फुटाचा दुर्मिळ अजगर !

अक्कलकोट  : अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथे गुरुवारी दुपारी २ वाजता नऊ फुटाचा अजगर साप आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर नेचर कॉन्झर्वेशन आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने तिकडे धाव घेतली आणि ग्रामस्थांचे प्रबोधन करत…

ट्रक व वर्‍हाडी मंडळींचा जीपचा भीषण अपघात ; ६ चिमुकल्यांसह १४ ठार

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील प्रतापगड येथे माणिकपूर पोलीस ठाणे हद्दीत प्रयागराज – लखनऊ महामार्गावर काल(गुरुवार) रात्री उशीरा ट्रक व वर्‍हाडी मंडळींचा जीपचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तब्बल 14 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती…

भाजपच्या आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण

मुंबई :  भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करून याबद्दल माहिती दिली आहे. दरम्यान, त्यांना रुग्णालयात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधोपचार सुरू असल्याची माहिती देखील…

शेतकऱ्यांना एक लाख कृषी पंप वीज जोडण्यांसाठी नवीन धोरण जाहीर

मुंबई  : नवीन कृषीपंप वीज जोडणीचे धोरण आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आले.त्यामध्ये लघुदाब वाहिनी, उच्चदाब वाहिनी, सर्विस कनेक्शन व सौर कृषीपंप याद्वारे वीज जोडणी देण्याचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले असून राज्यभर सुमारे एक…

अन्नछत्र मंडळाची श्री स्वामी समर्थ वाटिका भाविकांसाठी खुली

अक्कलकोट (प्रतिनिधी) : श्रीक्षेत्र अक्कलकोटच्या वैभवात भर टाकणारी कार्ये श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे करीत आहेच मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली 8 महिने न्यास पूर्णपणे बंद होते. मात्र न्यासाकडून फुलविलेली ‘श्री स्वामी समर्थ…

माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण

जळगाव । राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते उपचारासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव उचांकी असताना एकनाथाराव खडसे सामूहिक कार्यक्रमांपासून दूर होते. मात्र त्यांच्या…

हाफिज सईदला 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

कराची : मुंबईवरील वर्ष 2008 मधील 26/11 च्या गाजलेल्या हल्ल्याचा सूत्रधार, कुख्यात दहशतवादी हाफिज सईद याला पाकिस्तानच्या पंजाब न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. दहशतवादी कारवायांना आर्थिक पुरवठा करण्याच्या दोन प्रकरणांत ही शिक्षा सुनावण्यात…

सोमवारपर्यंत वीजबिल कमी करा, अन्यथा…मनसेचा इशारा

वाढीव वीज बिलाचा सर्वसामान्यांना झटका देणाऱ्या राज्यातील ठाकरे सरकारविरोधात मनसे आक्रमक झाली आहे.  सोमवारपर्यंत बील माफ करा, अन्यथा राज्यात जिल्ह्या जिल्ह्यात जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आज दिला.…

छटपूजा उत्सव साजरा करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर ; जाणून घ्या काय आहे

मुंबई :कोविड- १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा उतर भारतीयाचा छठपूजा उत्सव साधेपणाने साजरा करावा. असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. त्या अनुषंगाने शासनाने पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित…
Don`t copy text!