ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मराठा आरक्षणः घटनापीठ स्थापनेसाठी राज्य सरकारचा चौथा अर्ज

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भातील अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या मागणीवर सुनावणीसाठी तातडीने घटनापीठ स्थापन करण्यात यावे, याकरिता राज्य सरकारने आज चौथ्यांदा आपला अर्ज सर्वोच्च न्यायालयात सादर केला. नवी दिल्लीतील सरकारी वकील अॅड. सचिन पाटील…

प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपण उमेदवार समजून कामाला लागावे

अक्कलकोट  :- प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपणच उमेदवार असल्याचे समजून कामाला लागावे,पक्षाने चारित्र्य संपन्न आणि तरुणांसाठी युवा उमेदवार दिला आहे. त्यामुळे आपले काम अधिक सोपे झापे आहे,असे प्रतिपादन माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.…

स्वामी समर्थांच्या कृपेने उमेदवारीची संधी लाभली – संग्रामसिंह देशमुख यांचे मनोगत

अक्कलकोट (प्रतिनिधी) :-  पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी आपण श्री स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त असून स्वामी कृपेनेच पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीच्या वतीने…

सोने-चांदीच्या भावात घसरण ; जाणून घ्या नवीन दर

नवी दिल्ली । सन आटोपताच सोने चांदीच्या दरात आज घसरण पाहायला मिळाली आहे.  बुधवारी दिल्ली बुलियन मार्केटमधील सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅम 357 रुपयांनी घट झाले.तर चांदीच्या किंमतीतही घट दिसून आली. एक किलो चांदीची किंमत  532 रुपयांनी खाली…

स्वत:च्या ताकदीवर सरकार चालवता येत नसेल तर…चंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकारवर टीका

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधून राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. हे सरकार गोंधळलेलं आहे. या सरकारच्या मंत्र्यांमध्येही ताळमेळ नाही. या सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजच्या घोषणाही…

पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाची नोटीस

कराड  : काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. यात गेल्या दहा वर्षांपासूनचे संपत्तीचे विवरण द्यावे, त्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहावे. येत्या 21 दिवसात याचा खुलासा करावा, असे नमूद करण्यात…

मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमास सुरवात

सोलापूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघांच्या मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 17 नोव्हेंबर 2020 पासून सुरू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली. यामुळे…

राजकीय पक्षांनी नवमतदार नोंदणी, दुरूस्तीसाठी सहभाग घ्यावा : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

सोलापूर : भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून राजकीय पक्षांनी नवमतदार नोंदणी, मतदारांच्या मतदान कार्डातील त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासनासोबत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद…

लक्ष्मी विलास बँकेपाठोपाठ आता रिझर्व्ह बँकेने ‘या’ बँकेवर घातली 6 महिन्यांची बंदी

नवी दिल्ली । लक्ष्मी विलास बँक आर्थिक संकटात सापडल्याने आरबीआयने या बँकेवर 16 डिसेंबरपर्यंत निर्बंध लादले आहेत. लक्ष्मी विलास बँकेवर निर्बंध लागू करून २४ तास उलटत नाहीत तोच अजून एका बँकेवर निर्बंध घातले आहे. रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील…

पिंजऱ्यात बसून कामच केलं नाही मग सर्टिफिकेट कसं देणार? नारायण राणेंचा टोला

मुंबई : हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी आम्हाला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही असं म्हणणाऱ्या शिवसेनेवर भाजप नेते, खासदार नारायण राणे यांनी आज जोरदार टीका केली. मुख्यमंत्री कोणत्याच परीक्षेला बसले नाहीत. पिंजऱ्यात बसून आहेत. त्यांनी कामच केलं…
Don`t copy text!