ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भारतीय डाक विभागात नोकरीची सुवर्ण संधी; ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

नवी दिल्ली: भारतीय डाक विभागात तरुणांना नोकरीची संधी चालून आली आहे. भारतीय डाक विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४४ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. पोस्ट विभाग, मेल मोटार सेवा, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवर ४४ जागा पदांनुसार…

योगी सरकारची मोठी घोषणा; प्रभू श्रीरामांच्या नावाने असलेल्या एअरपोर्टसाठी १०१ कोटी

लखनौ: अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर साकार होणार आहे. मंदिर उभारणीचे कार्य सुरु झाले आहे. मंदिरासाठी देशभरातून निधी संकलन केले जात आहे. दरम्यान प्रभू श्रीरामांच्या नावाने अयोध्येत बांधकाम सुरु असलेल्या विमानतळासाठी निधीची घोषणा योगी…

BIG BREAKING: आणखी एका राज्यातील कॉंग्रेस सरकार कोसळले !

पुडुचेरी: कॉंग्रेस पक्षाच्या हातातील आणखी एका राज्यातील सत्ता गेली आहे. कर्नाटकनंतर कॉंग्रेसला पुडुचेरी राज्यातील सरकार गमवावे लागले आहे. पुडुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात अपयश आल्याने सरकार…

उद्धव ठाकरेंची सूचना अन् शरद पवारांचे सर्व कार्यक्रम रद्द

मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. १ मार्चपासून राज्यात पुन्हा लॉकडाउन लागणार असल्याचे सांगितले आहे. आज सोमवारपासून राज्यातील सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी…

राष्ट्रवादीच्या चिंतेत भर; सर्वोच्च नेत्यावरच कॉरंटाईन होण्याची वेळ

नाशिक: राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. 1 मार्चपासून राज्यात लॉकडाउन करण्याची घोषणा काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. दरम्यान आज राष्ट्रवादीच्या चिंतेत भर टाकणारी बातमी समोर आली आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा…

छगन भुजबळ यांना कोरोना संसर्ग

नाशिक : राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती ठीक असून गेल्या 2 ते 3 दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्यानी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी…

कोरोनाची दुसरी लाट आली का?; १५ दिवसांत मिळेल उत्तर

मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. राज्याची लॉकडाउनकडे वाटचाल सुरू झाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये संचार बंदी लागू झाली आहे. दरम्यान आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. ते काय…

राष्ट्रवादीचे कट्टर विरोधक हर्षवर्धन पाटीलांशी संजय राऊतांची गळाभेट; एकच चर्चा

पुणे: राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात शिवसेना नेते संजय राऊत यांची भूमिका मोठी आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीही आहे. राष्ट्रवादीचे कट्टर विरोधक म्हणून कॉंग्रेस सरकारच्या काळात मंत्री असलेले…

महाराष्ट्रात लॉकडाउनची सुरुवात; ‘या’ जिल्ह्यात लागला पहिला लॉकडाउन

अमरावती: कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. विदर्भात रुग्ण संख्या वाढू लागल्याने अनेक निर्बंध लादण्यात आले आहे. दरम्यान अमरावतीत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात अनलॉकनंतर…

राज्य सरकारने ४० हजार कोरोना लसी वाया घातल्या: आशिष शेलारांचे टीकास्त्र

मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. राज्यात लॉकडाउन लागण्याचे संकेत दिले जात आहे. मुंबई, पुण्यासह विदर्भात कोरोना रुग्ण संख्येत मोठ वाढ झाली आहे. पुण्यात रात्री संचारबंदीची घोषणा केली गेली आहे. महाराष्ट्रातील…
Don`t copy text!