ध्यास विश्वसार्ह बातमीचा

“आम्ही भरलेली थाळी दिली, तुम्ही रिकामी थाळी वाजवायला लावली”

मुंबई: राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज बुधवारी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चेला उत्तर दिले. यावेळी बोलतांना त्यांनी विरोधकांचा चांगला…

रोहित पवारांनी अटल बिहारी वाजपेयींच्या कवितेतून राज्यातील भाजप नेत्यांना सुनावले !

मुंबई: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे तिसरे दिवस आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चेत भाग घेतले. यावेळी आमदार रोहित…

सोन्याच्या दरात घसरण सुरूच; हे आहेत आजचे दर !

नवी दिल्ली : सोन्याचा भाव मागील काही दिवसापासून घसरण सुरु आहे. मागील दोन दिवसांत यात काहीशी वाढ झालेली होती. मात्र पुन्हा देशांतर्गत बाजारात सोन्याची किंमत दहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. बुधवारी आठवड्याच्या तिसर्‍या दिवशी एप्रिल…

वसतिगृहातील तरूणींना कपडे काढून नाचवले: जळगावच्या घटनेवरून राज्यभरात संताप

जळगाव: जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात पोलिसांनी तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंबंधी तक्रार करण्यात आली आहे. या घटनेवरून…

मुंबईवर सायबर हल्ला झाला नाही; सरकारकडून चुकीची माहिती

मुंबई: मुंबईत १२ ऑक्टोंबर रोजी अचानक वीज गायब झाली होती. इतिहासात वीज गायब होण्याची ही पहिलीच घटना होती. दरम्यान हा चीनचा सायबर हल्ल्या होता असे सायबर सेलने म्हटले आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. मात्र, याबाबत माजी…

आता भाजपनेही ती चूक मान्य करुन माफी मागावी

मुंबई: कॉग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी कॉग्रेस पक्षाने अर्थात इंदिरा गांधी यांनी घेतलेल्या आणिबाणीच्या निर्णयावर भाष्य केले आहे. तब्बल 45 वर्षांनंतर राहुल गांधी यांनी आणीबाणीचा निर्णय चुकीचा होत असे मान्य केले आहे. दरम्यान…

राहुल गांधींचे मोठे विधानः म्हणाले, इंदिरा गांधींचा तो निर्णय चुकीचा !

नवी दिल्लीः कॉग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी हे पक्षातील अनेक निर्णयावर जाहिर भाष्य करतात, त्यावर नाराजीही व्यक्त करतात. कॉग्रेस सरकारने लागू केलेल्या आणिबाणीवर विरोधकांकडून आताही टीका होते. आणिबाणीचा निर्णय काळा दिवस म्हणून मानला…

पाचवेळा नोटीस, तरीही अर्णब गोस्वामी विधानसभेत गैरहजर !

मुंबई: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि राज्य सरकारमधील संघर्ष संपूर्ण देशाने पाहिला. अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि गृहमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपाहर्र् विधान केल होते. दरम्यान आज बुधवारी 3 मार्च…

नोटबंदीच बेरोजगारीचे मूळ कारण: डॉ.मनमोहन सिंह

नवी दिल्ली : देशात मोठ्या प्रमणात बेरोजगारी वाढली असून केंद्र सरकारला यावरून लक्ष केले जात आहे. तरुणांकडून पंतप्रधानांना 'जॉब दो' ही मोहीम देखील राबविली जात आहे. दरम्यान माजी पंतप्रधान अर्थतज्ज्ञ डॉ.मनमोहन सिंह यांनी देशातील बेरोजगारी…

कोलापुरात ३५ कोटींचा कोरोना घोटाळा; भाजपचे आरोप

कोल्हापूर: कोरोना सारख्या परिस्थिती राज्यात भ्रष्ट्राचार झाला असे आरोप भाजपकडून करण्यात आले आहे. आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोरोना काळात भ्रष्ट्राचार झाल्याचे आरोप केले. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात…
Don`t copy text!