ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जेंव्हा चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या मजुराच्या घरी जातात प्रियांका गांधी…

तेजपूर : देशातील चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुकीची घोषणा झालेली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराचे वारे वाहू लागले आहे. आसाम विधानसभेची देखील निवडणूक असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका…

सरकारने उभारलेल्या विक्रमी कोविड सेंटरमध्ये विक्रमी भ्रष्ट्राचार: फडणवीस

मुंबई: आज मंगळवारी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर आज चर्चा सुरु आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभाग नोंदवीत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्य सरकार…

आमदाराला जीवे मारण्याची धमकी; फडणवीसांनी सभागृहातच वाचले धमकीचे पत्र

मुंबई: भाजपचे अकोला जिल्ह्यातील अकोट विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तींनी त्यांना धमकीचे पत्र दिले असून यात पाच कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. आमदार प्रकाश भारसाकळे…

…तोपर्यत वीज पुरवढा खंडीत करण्यास स्थगिती; अजित पवारांची घोषणा

मुंबईः शेतकर्‍यांचे कृषीपंप आणि वीज ग्राहकांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत कुणाचीही वीज जोडणी तोडू नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंगळवारी विधानसभेत दिले. उपमुख्यमंत्र्यांच्या विधीमंडळातील…

विज बिलांवरुन भाजप आक्रमकः विधान भवनाच्या पायर्‍यांवर ठिय्या

मुंबईः राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे दिवस आहे. आज विजबीलावरुन भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. विज बिलावरुन भाजपने राज्य सरकारला चांगलेच लक्ष केले आहे. विज बिल भरले जात नसल्याने पुरवठा खंडीत केले जात आहे. याच्या निषेधार्थ…

सलग तिसर्‍या दिवशीही दर स्थिरः हे आजचे पेट्रोलचे दर

मुंबई : देशात पेट्रोलचे दर गगनाला भिडले असल्याने सामान्य नागरिक संतापले आहे. पेट्रोलचे दर एका लिटरसाठी शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. मात्र गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोलच्या दरात कोणतेही बदल झालेले नाही. सलग तिसर्‍या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी…

अजित पवारांच्या ताफ्यावर दगड मारले पाहिजे

मुंबई: कालपासून राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधाकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली आहे. वैधानिक विकास मंडळावरून विरोधकांनी सत्ताधार्‍यांना चांगलेच धारेवर…

पूजा चव्हाणच्या मृत्यूचे ‘हे’ आहे कारण: पोस्ट मार्टममधून उघड

पुणे: सध्या संपूर्ण राज्यात चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाशी ठाकरे सरकारमधील मंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले गेले, या प्रकरणावरून विरोधकांनी  सरकारची कोंडी…

सफाई कामगारांच्या पाल्यांची मॅट्रिकपूर्व दरमहा शिष्यवृत्ती आता दुप्पट

पहिली, दुसरी व तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार २२५० रुपये, एकरकमी रु. ७५० सह वर्षाला मिळणार ३००० रुपये मुंबई: राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सफाई कामगार व आरोग्यास धोका असणाऱ्या क्षेत्रात काम करणाऱ्या…

शरद पवारांनी घेतली कोरोना लस!

मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोरोना लस घेतली. सोबतच पत्नी प्रतिभा पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी ही लस घेतली. आज सोमवारी मुंबईतील जे.जे.रुग्णालयात त्यांनी लस घेतली. आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही कोरोना लसीचा पहिला…
Don`t copy text!