ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूर जिल्ह्यात उद्या 11 केंद्रावर 1100 जणांना कोरोनाची लस

सोलापूर : जिल्ह्यातील अकरा लसीकरण केंद्रावर 1100 जणांना उद्या शनिवारी लस दिली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली.जिल्हा कृती दल समितीची आज बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी शंभरकर यांनी लसीकरण तयारीचा आढावा…

धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा का? शरद पवार म्हणाले…

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेनं केलेले बलात्काराचे आरोप व त्यानंतर होत असलेल्या त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार…

पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया 5 बाद 274 धावा

ब्रिस्बेन :  ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटीच्या पहिल्या दिवशीचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाने मार्नस लाबुशेनच्या शतकाच्या जोरावर ५ बाद २७४ पर्यंत मजल मारली.  चौथ्या सामन्यात भारत चार बदलांसह मैदानात उतरला होता.…

नाट्यनिर्मिती अनुदान पुढील आठवड्यात निर्मात्यांना मिळणार

मुंबई :  नाट्यनिर्मिती संस्थांना नवीन नाट्य निर्मितीसाठी अनुदान योजनेअंतर्गत असणारे प्रयोग अनुदान पुढील आठवड्यात निर्मात्यांच्या खात्यात जमा होईल असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे. यासाठी चाळीस लाख रुपये इतका निधी…

पीएमसी बँक घोटाळा ; वर्षा राऊतांनी केले ५५ लाख रुपये परत

मुंबई : पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं समन्स बजावल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी आपल्याकडील ५५ लाख रुपये परत केले आहेत. बँक घोटाळ्यातील आरोपी प्रवीण राऊत याच्या पत्नीकडून ५५ लाख रुपयांचे…

धनंजय मुंडेवरील प्रकरणी काल प्रकरण ‘गंभीर’ म्हणणारे शरद पवार आज ‘सौम्य’

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर होणाऱ्या बलात्काराच्या आरोपांवर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडेंवरील आरोपांच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. कोणावरही अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत…

धनंजय मुंडे प्रकरणाला कलाटणी ; रेणू शर्माने घेतली माघार, ट्विटकरून म्हणाली…..

मुंबई – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणार्‍या रेणु शर्मा यांच्यावर आता विविध राजकिय नेत्यांकडून हनीट्रेपचा आरोप केला जात आहे. भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी शर्मा या आपल्याला 2010 पासून ब्लॅकमेल करत…

लसीकरणासंबंधी केंद्राकडून नियमावली जाहीर ; राज्यांना दिला ‘या’ सूचना

नवी दिल्ली : देशात उद्यापासून लसीकरणाची मोहिम सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन होणार आहे. याआधी केंद्र सरकारकडून राज्यांना लसीकरणासंबंधी नियमावली पाठवण्यात आली आहे. या नियमावलीत लसीकरणादरम्यान कोणत्या…

अवघ्या 877 रुपयांत करा विमान प्रवास ; ‘इंडिगो’ ची ऑफर

नवी दिल्ली । विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवांशासाठी ‘इंडिगो’ या विमान कंपनीने एक विशेष ऑफर जारी केली आहे.  इंडिगोने अवघ्या 877 रुपयांत विमानाने प्रवास करण्याची संधी देत ​​आहे. कंपनीने या ऑफरला बिग फॅट इंडिगो सेल असे नाव दिले आहे. याशिवाय…

रेणु शर्माबाबत आता मनसे नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई | धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणार्‍या रेणु शर्मा यांच्यावर आता विविध राजकिय नेत्यांकडून हनीट्रेपचा आरोप केला जात आहे. भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी शर्मा या आपल्याला 2010 पासून ब्लॅकमेल करत असल्याचा खुलासा केला आहे. यानंतर…
Don`t copy text!