ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जिल्ह्यात 16 जानेवारीपासून कोविड लसीकरण मोहीम ; पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली माहिती

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात 16 जानेवारीपासून कोविड लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 30 हजार 184 आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना लस दिली जाईल. लसीकरण मोहिमेसाठी सर्व प्राथमिक तयारी झाली असल्याचे पालकमंत्री दत्तात्रय…

कोविड बाधित मतदारांना मतदान समाप्तीच्या अर्धा तास आधी मतदानाची सुविधा ; यू. पी. एस. मदान

मुंबई : कोविड-19 बाधित आणि विलगीकरण कक्षातील व्यक्ती; तसेच दोनदा तपासणीनंतरही शरीराचे तापमान विहित निकषांपेक्षा जास्त असलेल्या मतदारांना मतदानाची वेळ संपण्याच्या अर्धातास आधी प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करून मतदान करता येईल, अशी…

आता फक्त 899 रुपयांमध्ये करा विमानाने प्रवास ; SpiceJet कडून जबरदस्त ऑफर

नवी दिल्ली । कोरोना साथीच्या आजारामुळे देशी आणि आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी SpiceJet ने एक स्पेशल ‘Book Befikar Sale’ आणला आहे. या सेल अंतर्गत घरगुती प्रवासाचे भाडे 899…

समकालीनता हे साहित्याचं मूल्य- स्वामी गोविंददेव गिरी

पुणे : समकालीनता हे उच्चप्रतीच्या साहित्याचे मूल्य असते. असे समकालीन साहित्य लिहिण्याची प्रेरणा साहित्यिकांनी घ्यावी, असे प्रतिपादन श्री रामजन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांनी पुण्यात बोलताना केले. चपराक…

महाराष्ट्राला अपेक्षेपेक्षा लसीचे कमी डोस मिळाले ; राजेश टोपेंचा केंद्र सरकारवर आरोप

मुंबई – कोरोनाच्या दोन लसींना देशात मान्यता मिळाली असून देशभरात कोरोना लसी पोहचविण्यात येत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यात लसी पोहोचण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र महाराष्ट्राला अपेक्षित होत्या त्यापेक्षा कमी लस मिळाल्याचे समोर आले…

कोरोनाचे संकट दूर होऊ दे, सोलापूरचे वैभव पुन्हा येऊ दे : पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे श्री…

सोलापूर : वर्षभरापासून कोरोनाची जागतिक महामारी सुरू आहे. देशातील, राज्यातील, जिल्ह्यातील कोरोनाचे संकट दूर होऊन पुन्हा सोलापूरला गतवैभव प्राप्त होऊ दे, असे साकडे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी श्री सिद्धरामेश्वरांकडे घातले. आज सोलापूरचे…

सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ ; जाणून घ्या नवीन दर

नवी दिल्ली : सलग दुसऱ्या दिवशी आज बुधवारी सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. लग्नसराईचा हंगाम सुरु असल्याने सध्या सोने आणि चांदीला मागणी आहे. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४९२४७ रुपये आहे. त्यात २०२…

धनंजय मुंडेंनी मंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा ; चंद्रकांत पाटील

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेनं बलात्काराचे आरोप केला आहे. मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात एका महिलेनं धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार अर्ज दिला होता.  यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. दरम्यान,…

स्वत: मुंडेंकडून ५ अपत्य असल्याची कबुली ; अपत्याच्या कायद्याने आमदारकी धोक्यात?

मुंबई: कॅबिनेट मंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर महिलेनं केलेले आरोप आणि त्यानंतर मुंडेंनी केलेल्या गौप्यस्फोटामुळं राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. गायिका रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप…

सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांची भाजपातून हकालपट्टी

सोलापूर  : वादग्रस्त उपमहापौर राजेश काळे यांची भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही कारवाई केली आहे. भाजपसारख्या शिस्तप्रिय पक्षाला अडचणीत आणून या पक्षाची प्रतिमा मलीन करण्याच्या…
Don`t copy text!