ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महाराष्ट्राचे महागायक मोहंम्मद अयाज यांची वर्ल्ड रेकॉर्ड्ससाठी निवड

सोलापूर : सोलापूरचे सुरमणी व महाराष्ट्रचे महागायक मोहंम्मद अयाज यांचे नाव आता वर्ल्ड रेकार्डमध्ये नोंद करण्यात आले आहे. अयाज हे गेळी अनेक वर्षे संगीत कला क्षेत्रामध्ये कार्यरत असुन आपल्या कलेच्या माध्यमातून देश विदेशामधे सोलापूरचे नाव लौकिक…

उपमहापौर राजेश काळेंना दोन दिवसांची पोलिस कोठडी

सोलापूर : महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांना शिवीगाळ करून खंडणी मागितल्याप्रकरणी विद्यमान उपमहापौर राजेश काळे यांना न्यायदंडाधिकारी कनकदंडे यांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पांडे यांनी काळे याच्याविरूध्द 21 डिसेंबर रोजी शिवीगाळ…

CMO ने औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करताच बाळासाहेब थोरात भडकले! म्हणाले….

मुंबई  | राज्यात सध्या औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन राजकीय वातावरण तापलं असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय कार्यालयाच्या (CMO) अधिकृत ट्विटर अकाउंटवर औरंगाबाद शहराचा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून काँग्रेसचे…

राज्यातील 31 डिसेंबर 2020 पर्यंतची गुंठेवारी नियमित करणार

मुंबई : राज्यातील ज्या ठिकाणी ३१ डिसेंबर २०२० पर्यंतच्या गुंठेवारी योजना अद्यापही नियमित झालेल्या नाहीत त्या नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ ; जाणून घ्या नवीन दर

मुंबई :  आज सलग दुसऱ्या दिवशी देशभरात पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ झाली आहे. कंपन्यांनी २९ दिवस इंधन दर स्थिर ठेवले होते. मात्र कच्च्या तेलाचा भाव ५४ डाॅलरपर्यंत वाढल्यानंतर कंपन्यांनी दरवाढीचा निर्णय घेतला.  आज पेट्रोल २३ पैसे आणि डिझेल २६…

शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ; महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण आहे. पावसाळी वातावरणामुळे राज्यातील थंडी अचानक गायब झाली आहे. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला आहे. दरम्यान, मुंबई आणि पुण्यासह…

डोनाल्ड ट्रम्प समर्थकांचा अमेरिकेच्या संसदेत हिंसाचार, एक महिला ठार

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या संसदेत विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी घुसून हिंसाचार केला. या हिंसाचाराच्या घटनेमुळे संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. राष्ट्राध्यक्षपदी जो बायडन यांची अधिकृत निवड करण्याच्या वेळेस हा हिंसाचार…

लसीकरणाची पूर्वतयारी काटेकोर करा ; सल्लागार डॉ.दीपक म्हैसेकर यांच्या सूचना

सोलापूर : कोविड लसीकरणाच्या अंमलबजावणीबाबत आवश्यक ती पूर्वतयारी पूर्ण करा, अशा सूचना मुख्यमंत्री यांचे कोविडविषयक सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज येथे दिल्या. कोरोना लसीकरणाच्या अंमलबजावणीबाबत आज जिल्हा कृतीदल समितीची आढावा बैठक…

चारचाकी वाहनधारकांनी फास्टटॅग न बसविल्यास दंडात्मक कारवाई

सोलापूर : राष्ट्रीय महामार्गावर टोल नाक्यावर 1 जानेवारी 2021 पासून टोल वसुलीची प्रक्रिया फास्टटॅगद्वारे सुरू झाली आहे. चारचाकी वाहनधारकांनी तत्काळ फास्टटॅग बसवून घ्यावे, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन…

अरे बापरे…’आयफेल टॉवर’ पेक्षाही मोठा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येतोय

नवी दिल्ली : नवं वर्ष सुरू होऊन आठवडा न होतो तोवर पृथ्वीसाठी एक नवं संकट निर्माण झालं आहे. आयफेल टॉवर इतका मोठा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येत असल्याचं निदर्शनास आलं आहे. अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेने (नासा) दिलेल्या माहितीनुसार एकूण…
Don`t copy text!