ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पुण्यातील निर्बंध पुन्हा वाढले !

पुणेः राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संचारबंदीसह अनेक निर्बंध घालण्यात आले आहे. करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने पुण्यात निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर आज पुण्यातील रात्रीची…

संजय राऊतांचे एक ट्विट आणि संजय राठोडांच्या राजीनाम्याची चर्चा

मुंबईः टिक टॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी शिवसेनेचे नेते वनमंत्री संजय राठोड चांगलेच वादात सापडले आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून राज्यभरात आंदोलन केले जात आहे. संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू…

इस्रोला 2021 मधील पाहिले यश: अंतराळात पाठविले भगवत गीतेची प्रत

श्रीहरिकोटा: भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोला २०२१ मधले पहिले यश मिळाले आहे. आज रविवारी सकाळी १०.२४ वाजता श्रीहरिकोटा स्पेसपोर्टच्या प्रक्षेपण पॅडमधून प्रथमच भारतीय रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले. ब्राझीलच्या ६३७ किलो वजनाच्या…

हिम्मत असेल तर मोदींनी यावर बोलावे: राहुल गांधींचे थेट आव्हान

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकार आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष करतात. विविध राजकीय मुद्द्यांवरून राहुल गांधी मोदींना टार्गेट करतात, आजही राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष केले…

पाच राज्यातील निवडणुकीचा एक्झिट पोल: यांचे येणार सरकार

कोलकाता: देशातील चार राज्यासह पुद्दुचेरी या केंद्र शासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीची दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने केली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राजकीय रंग चढू लागले आहे. संपूर्ण देशाचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. 27…

BREAKING: पाच राज्यांच्या निवडणुकीची घोषणा: असा आहे कार्यक्रम

नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्‍चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम हे चार राज्य आणि पुदुच्चेरी या एक केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीची आज शुक्रवारी २६ रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषणा केली आहे. २७ मार्चला…

नाराज संजय निरूपमांवर कॉंग्रेसने टाकली मोठी जबाबदारी !

मुंबई: कॉंग्रेसमध्ये असतांनाही कॉंग्रेसच्या नेत्यांवर सातत्याने टीका करणारे माजी खासदार माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांना पुन्हा एकदा मोठी संधी देण्यात आली आहे. निरुपम यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या संसदीय…

‘या’ दिवसानंतर पेट्रोलचे दर कमी होणार; पेट्रोलियम मंत्र्यांनी दिले संकेत

नवी दिल्ली: देशातील इंधनाचे दर गगनाला भिडले आहे. पेट्रोल-डीझेलच्या दरासह गँसच्या दराने आज उच्चांक गाठले आहे. वाढत्या पेट्रोल-डीझेलच्या किंमतीमुळे देशात नाराजीचे सूर आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराचा परिणाम भारतीय बाजारातही दिसत आहे. दरम्यान…

शेअर मार्केटमध्ये घसरण सुरूच

मुंबई: भारतीय शेअर बाजाराची आजची सुरुवातच खराब झाली आहे. शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. शेअर बाजार सुरु होताच मुंबई शेअर मार्केटचे निर्देशांक सेन्सेक्समध्ये १ हजारापेक्षा अधिक अंकांची घसरण झाली. घसरण सुरूच असून…

लोकल बंद होणार नाही मात्र…

मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागले आहे. काल राज्यात ८ हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या चिंतेत भर पडली आहे. पुन्हा लॉकडाउनचे संकेत दिले जात आहे. मुंबईत ही कोरोनाचे निर्बंध कठोर…
Don`t copy text!