ध्यास विश्वसार्ह बातमीचा

प्रतिक्षा संपणार; ‘या’ राज्यातील निवडणुकीचे आज बिगुल वाजणार

नवी दिल्ली : पश्‍चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम हे चार राज्य आणि पुदुच्चेरी या एक केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. केद्रीय निवडणूक आयोगाने आज शुक्रवारी दुपारी 4.30 वाजता पत्रकार परिषद बोलविली असून…

शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड; मोठ्या अंकाने सेन्सेक्स खाली

मुंबई: भारतीय शेअर बाजाराची आजची सुरुवातच पडझडीने झाली. शेअर मार्केटमध्ये पडझड झाल्याने व्यापार्‍यांमध्ये मोठ्या भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेअर बाजाराचे व्यवहार सकाळी सुरु झाल्यानंतर लागलीच एक हजारांहून अधिक अंकाची सेन्सेक्स कोसळले.…

सोन्याचा दरात घसरण तर चांदीची तेजी कायम; हे आहेत आजचे दर

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोने, चांदीच्या दरात घसरण झाली होती. 52 हजारापर्यंत पोहोचलेले सोन्याचे दर 46 हजाराच्या जवळ आले होते. मागील आठ महिन्यातील सोन्याचा हा सर्वात कमी दर होता. पुन्हा किंचितशी घसरण झाली आहे. आज गुरुवारी मल्टी…

रेल्वेमध्ये सापडले स्फोटके:  एकच खळबळ

कोझीकोड: केरळमध्ये प्रवासी ट्रेनमध्ये एका महिलेकडे स्फोटकांचा साठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. कोझिकोड रेल्वे स्थानकावर रेल्वेमध्ये १०० हून अधिक जिलेटिनच्या कांड्या आणि ३५० डिटोनेटर सापडले आहे. चेन्नई-मंगलपुरम एक्स्प्रेसमधून स्फोटकांचा हा…

नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

लंडन: पीएनबी (पंजाब नॅशनल बँक)चे कर्ज बुडवून फरार असलेला व्यापारी नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारताकडे प्रत्यार्पण करण्याविषयीच्या याचिकेवरील सुनावणी वेस्टमिन्स्टर जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने…

आशादायक: जीडीपी वाढणार: मुडीजचा अंदाज

नवी दिल्ली: मागील वर्षभरापासून कोरोनामुळे आर्थिक घडी बिघडलेली आहे.  आर्थिक मंदीतून देश हळूहळू सावरत आहे. आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.  मुडीज या जागतिक स्तरावरील पतनिर्धारण संस्थेने गुरुवारी १ एप्रिलपासून सुरू होणार्‍या २०२१-२२ या…

सोशल मिडीया आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्ससाठी नवीन नियम जारी

नवी दिल्‍ली: सोशल मीडियातील बदनामीचे प्रकरण देशभरात गाजत आहे. चुकीची माहिती अनेकदा पसरविली जाते, त्याद्वारे एखाद्याची बदनामी होते. ही बाब लक्षात घेता केंद्र सरकारने सोशल मीडिया आणि ओटीटी (ओव्हर द टॉप) प्लॅटफॉर्म्ससाठी नव्या मार्गदर्शक सूचना…

आता बातम्यांसाठी सोशल मिडीया कंपनीच देणार पैसे; ‘या’ देशाने केला कायदा

सिडनी: सोशल मिडीयाचा वापर अधिक वाढल्याने माध्यमांनाही प्रसारासाठी सोशल मिडीयाचा आधार घ्यावा लागतो. फेसबुक सारखे माध्यम यासाठी प्रभावी आहे. दरम्यान ऑस्ट्रेलिया सरकारने नवीन मीडिया लॉअंतर्गत सोशल मीडिया कंपन्यांना ऑस्ट्रेलियातील स्थानिक न्यूज…

पोहरादेवीतील संजय राठोडांचे शक्तीप्रदर्शन भोवणार; महंतांसह अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह

वाशिम : पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाशी शिवसेनेचे नेते मंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले गेले. पुजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर गेल्या 15 दिवसांपासून अलिप्त असलेले मंत्री संजय राठोड दोन दिवसांपूर्वी प्रथमच समोर आले. संजय राठोड यांच्या…

देशभरातील व्यापाऱ्यांचा उद्या भारतबंद; ‘ही’ आहे मागणी

नवी दिल्ली : देशभरातील व्यापाऱ्यांची संघटनांनी उद्या भारत बंदची हाक दिली आहे. 'कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स' (कॅट) या देशभरातील व्यापारी संघटनेनेजीएसटीच्या नियमांच्या समीक्षा करणे तसेच ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनवर बंदी घालण्याची मागणी…
Don`t copy text!