ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जिल्ह्यातील दस्तांचे स्कॅनिंगचे काम पूर्णत्वाकडे

सोलापूर : राज्य शासनाने राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व मूळ दस्ताऐवजांचे (अभिलेखे) स्कॅनिंग करण्याचे काम हाती घेतले आहे. सोलापूर जिल्ह्यात भूमी अभिलेख खात्याकडे असलेले सर्व मूळ दस्तऐवज (अभिलेखे) आणि तहसील…

अक्कलकोट तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीबाबत तहसीलदारांनी दिल्या ‘या’ सूचना

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात ७२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून या निवडणुका चुरशीच्या होत असतात याकरिता सर्व आर .ओ. व झड .ओ. यानी पारदर्शक व काटेकोर नियमाप्रमाणे निवडणूक चांगल्या पद्धतीने पार पाडाव्यात अशा सूचना तहसीलदार अंजली मरोड…

वटवृक्ष देवस्थानचे भक्तनिवास आजपासून भाविकांच्या सेवेत 

अक्कलकोट (प्रतिनिधी) कोरोना महामारीच्या संसर्गामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेले येथील मैंदर्गी गाणगापुर रोड वरील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे भक्त निवास आज देव दीपावलीच्या शुभमुहूर्तावर देवस्थानच्या वतीने भाविकांच्या सेवेत…

फडणवीसांनाच महाराष्ट्रात आणीबाणी लागू व्हावी, असे वाटतंय ; संजय राऊत

मुंबई : महाराष्ट्रात अघोषित आणीबाणीसारखं वातावरण आहे, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. दरम्यान, या वक्तव्याचा शिवसेनेचे संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांनाच महाराष्ट्रात…

एलपीजी गॅसच्या किंमतींमध्ये मोठी वाढ ; जाणून घ्या नव्या किंमती

नवी दिल्ली:  तेल कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किंमतींमध्ये मोठी वाढ केली आहे. देशातील सर्वात मोठी तेल कंपनी असणाऱ्या आयओसीने दिलेल्या माहितीनुसार, १४.२ किलो वजनाचा गॅस सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. तर ५ किलोच्या गॅसच्या…

मोठी बातमी : ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण सोडत निवडणुकीनंतरचं !

मुंबई । राज्यातल्या ३४ जिल्ह्यांमधल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे. मात्र, राज्य सरकारने एका महत्त्वाच्या निर्णयात बदल केला आहे. त्यामुळे सर्व गाव-खेड्यांवर याचा परिणाम…

पेट्रोल-डीझेलचे दर जाहीर ; ‘हा’ आहे आजचा दर

मुंबई : तेलाच्या किमतीत किरकोळ घसरण होत आहे. मात्र असे असूनही पेट्रोलियम कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर ठेवला आहे. मागील सलग आठव्या दिवशी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. त्याआधी १५ वेळा झालेल्या…

दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या दडपशाहीचे काय? त्या आणीबाणीवर बोला ; शिवसेनेचा भाजपवर टोला

मुंबई: महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप करणारे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेनं 'सामना' अग्रलेखातून जोरदार हल्ला चढवला आहे. महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी आहे. तसेच वातावरण तयार झाल्याचा सूर फडणवीस यांनी…

कोरोना काळात मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधींचा खर्च करणारे ठाकरे सरकार कंत्राटदार धार्जिणे ;…

मुंबई :- राज्यावरील कोरोनाचे संकट व त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण असतानाही महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या बंगल्यांवर दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या सरकारला आता संवेदना राहिल्या नसून हे…

मुंबई महापालिका आयुक्तांच्या विरोधात विधानपरिषदेत हक्कभंग मांडणार ; प्रविण दरेकर

मुंबई :- मुबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांच्याविरुध्द विधीमंडळाच्या अधिवेशनात हक्कभंग उद्या सभागृहात मांडणार असल्याची माहिती विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज दिली. प्रसिध्दीमाध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की. विधिमंडळ…
Don`t copy text!