ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जळगावात भाजपचा आणखी एक आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर?

भुसावळ(जळगाव) । माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलू लागली असून भाजपला पहिला धक्का बसला आहे. अशातच भुसावळचे भाजप आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसाच्या…

खुशखबर ! रोहित शर्मा फिटनेस टेस्टमध्ये पास ; ऑस्ट्रेलियासाठी रवाना होण्याची शक्यता

मुंबई | भारताचा आक्रमक सलामीवीर रोहित शर्मा हा दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय आणि T20 मालिकेसाठी संघाबाहेर होता. पंरतु आता भारतीय संघासाठी आणि रोहितच्या चाहत्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. बंगळुरु येथे…

बिबट्याच्या हल्ल्यातील शिंदे परिवारातील एकास नोकरी !

सोलापूर : अंजनडोह (ता. करमाळा) शिंदेवस्ती येथील जयश्री दयानंद शिंदे (वय 30) यांचा बिबट्याच्या हल्ल्यात ५ डिसेंबर २०२० रोजी मृत्यू झाला होता. आज पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शिंदे यांच्या घरी भेट देऊन सांत्वन केले. तसेच जयश्री यांच्या…

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेणार

सोलापूर : दररोज बिबट्याचा वावर वेगळ्या गावात आढळत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना  काळजी घ्यावी. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. वन विभाग लवकरच बिबट्याला जेरबंद करेल किंवा ठार मारेल. बिबट्या ड्रोनद्वारेही न सापडल्यास हेलिकॉप्टरचीही मदत…

बिबट्याला पकडण्याच्या शोध मोहिमेत रोहित पवारांचा पुढाकार ; स्वत: हातात घेतली काठी !

करमाळा | करमाळा तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी सुरू असलेल्या शोध मोहिमेत खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे देखील हातात काठी घेऊन सहभागी झाले. रोहित पवार यांनी वन अधिकाऱ्यांसोबत काही काळ शोध मोहीमेत भाग…

ओझेवाडी येथील प्रारूप यादीसंदर्भात तक्रारींचा पाऊस

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर तालुक्‍यातील 94 ग्रामपंचायतींच्या नवीन प्रभाग रचना करण्यात आल्या आहेत. त्यानंतर निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या गाइड लाइननुसार प्रारूप मतदार याद्या तयार करून त्या प्रसिद्धही करण्यात आल्या आहेत. परंतु…

शरद पवार युपीएचे अध्यक्ष झाले तर आनंदाची बाब आहे, पण….संजय राऊत

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना युपीएचं अध्यक्षपद दिल्याची चर्चा सध्या रंगली आहे. पंरतु खुद्द शरद पवार यांनी अशा प्रकारच्या विधानात काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट करत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान…

सोलापूरातील एकाची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : शहरातील बाजार समिती मधील एपीएमसी कार्यालयाच्या पाठीमागे भुसार विभागांमधील एका दुकानांमध्ये एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव महादेव…

राज्यात शनिवारपासून शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मिळणार मोफत रक्त आरोग्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : राज्यात शनिवार दि. १२ डिसेंबरपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे केली. रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री श्री. टोपे व खासदार सुप्रिया सुळे यांनी…

व्हिडीओ ! सगळं बरं आहे का? जेव्हा हार्दीक पंड्या चक्क मराठीत बोलतो…..

मुंबई | भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने नुकतंच आपल्या ट्विटर अकाउंट वरून व्हिडिओ शेअर केला असून त्यात हार्दिक चक्क मराठीत बोलताना दिसत आहे. हार्दीक पांड्यानंही मुंबईत राहणाऱ्यांना मराठीतच बोललं पाहिजे असं सांगितलंय. मी मराठी…
Don`t copy text!