ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महाविकास आघाडीत बलात्कारीला वाचवण्यासाठी चढाओढ: चित्रा वाघ

मुंबई: महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे नेते मंत्री संजय राठोड यांचे नाव पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राज्यभरात चर्चेत आहे. पूजा चव्हाण यांच्या आत्महत्येला मंत्री संजय राठोड जबाबदार आहे, त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी भाजपतर्फे…

खरेदीचा ओघ कायम; दोन्ही निर्देशांकांची घौडदौड

मुंबई: शेअर मार्केटमध्ये तेजी आहे. गुंतवणूकदारांचा खरेदीकडे ओघ वाढल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांत तेजी आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 550 अंकांनी वधारला आणि 51350 अंकांवर गेला. काल तांत्रिक बिघाड झाल्याने निफ्टीचे…

कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ; आजचा पेट्रोलचा दर

मुंबई : देशातील पेट्रोल-डीझेलची वाढती किंमत सर्वसामान्यांना चटका लावते आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरावरून केंद्र सरकारवर टीका देखील होत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सातत्याने इंधनाच्या दरात वाढ होत आहे. मात्र आज गुरुवारी सलग दुसर्‍या…

माहेरची मंडळही महिलेच्या कुटुंबातील भागच; सुप्रिम कोर्टाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : वारसाहक्कासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. महिलेच्या माहेरचे नातेवाईकही तिच्या कुटुंबाचाच एक भाग आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. कोणत्याही विधवा महिलेने आपल्या हक्काची संपत्ती आपल्या माहेरच्या…

सोलापूर जिल्ह्यात मिनी लॉकडाउन जाहीर !

सोलापूर: जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी 10 वी आणि 12 वीचे वर्ग सोडून शहर आणि जिल्ह्यातील इतर सर्व शाळा 7 मार्च 2021 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. तसेच रात्री 11 ते पहाटे…

केंद्राचा महत्त्वाचा निर्णय: ज्येष्ठांनाही देणार लस !

नवी दिल्ली: देशात सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या संदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 1 मार्चपासून आता ज्येष्ठ नागरिकांनाही लस दिली जाणार आहे अशी घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. लसीकरणाचा संपूर्ण…

एकाच स्टेडियमचे तिसऱ्यांदा नामकरण; मोटेरा-सरदार पटेल-आता मोदींचे नाव

अहमदाबाद: येथे होणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याआधी मैदानाचे नाव बदलण्यात आले आहे. हे स्टेडियमला मोटेरा स्टेडियम म्हणून ओळखले जाते होते. त्यानंतर संपूर्ण परिसराचे नाव सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स कॉम्पलेक्स…

भारतीय जवानांकडून मोठी कारवाई; चार दहशतवाद्यांचा खात्मा !

अनंतनाग: जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे भारतीय सैन्य दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. भारतीय सैन्य दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. अनंतनाग…

युपीएससीच्या विद्यार्थ्यांना सर्वोच्च फटका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली: कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. अर्थव्यवस्थाच डबघाईला गेली नाही तर शैक्षणिकही मोठे नुकसान झाले आहे. शैक्षणिक वर्ष वाया गेलेच सोबतच एमपीएससी-युपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अखेरची संधीही कोरोनाने…

सोने, चांदीत पुन्हा तेजी; हे आहेत आजचे दर !

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोने, चांदीच्या दरात घसरण झाली होती. ५२ हजारापर्यंत पोहोचलेले सोन्याचे दर ४६ हजाराच्या जवळ आले होते. मागील आठ महिन्यातील सोन्याचा हा सर्वात कमी दर होता. आज बुधवारी २४ रोजी या आठवड्यातील सलग दुसऱ्यांदा सोने…
Don`t copy text!