ध्यास विश्वसार्ह बातमीचा

प्रत्येक नागरिकाच्या मनात सैनिकांविषयी अत्याधिक आदराची भावना – राज्यपाल

मुंबई  : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले जवान राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी सर्वस्व पणाला लावतात व देशाच्या सीमांचे रक्षण करताना प्राणांची आहुती देतात. प्रत्येक नागरिकाच्या मनात सैनिकांविषयी अत्याधिक आदराची भावना आहे. त्यामुळे सशस्त्र सेना…

मोदी सरकारने केला ‘सीरम’शी करार ; ‘एवढ्या’ रुपयांत मिळणार ‘कोविशिल्ड’ लसीचे डोस

नवी दिल्ली: देशातील कोरोनाचा धोका अद्यापही कमी झालेला नाहीय. दरम्यान, गेल्या काही दिवसांत कोरोना लशींसंदर्भात महत्त्वाच्या बातम्या येत आहेत. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या कोविशील्ड ही लस मोठ्याप्रमाणावर उपलब्ध करून देण्यासाठी…

‘भारत बंद’ला महाराष्ट्रात प्रतिसाद ; सोलापूरमध्ये भुसार मार्केट आज बंद

मोदी सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह अनेक पक्ष आणि संघटना सहभागी झाल्या आहेत. या भारत बंदला…

जिल्हा, तालुकास्तरावर स्थापणार कोरोना लसीकरणाबाबत कृती दल

सोलापूर : कोरोना लसीकरणाबाबत जिल्हा व तालुकास्तरावर कृती दलांची स्थापना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या. श्री. शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एचआरसीटीसी चाचणी आणि कोविड-19 लसीकरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत…

मतदार याद्यांच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमास सुरवात

सोलापूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 17  नोव्हेंबरपासून सुरु झाला आहे.  यामुळे मतदार यादीतील नाव, पत्ता आदी दुरुस्ती करण्याची संधी मिळणार आहे. नागरिकांनी मतदार यादीत …

बिबट्याच्या बंदोबस्तासाठी पाच जणांचे पथक पाचारण

सोलापूर :  करमाळा तालुक्यातील नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पाच हत्यारे पोलीस, शस्त्रधारी वनरक्षक आणि शार्पशूटर पाचारण करण्यात आले आहेत, अशी माहिती उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी आज दिली. करमाळा तालुक्यातील काही गावात गेले काही…

देशव्यापी बंदला दुधनी व्यापारी असोसिएशनने दर्शविला पाठिंबा, आठवडी बाजार रद्द

गुरुराज माशाळ दुधनी : केंद्र सरकारने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्याला देशातील कृषी संघटनांनी उद्या दिनांक आठ डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला पाठिंबा देण्यासाठी दुधनी आडत व भुसार व्यापारी असोसिएशनने पाठिंबा जाहीर केले आहे.…

नव्या कृषी कायद्याबाबत राज्यातील महाविकास आघाडीची भूमिका दुटप्पी ; देवेंद्र फडणवीस

मुंबई : मोदी सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून पंजाब, हरयाणासह देशाच्या इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे.  उद्या शेतकऱ्यांनी भारत बंद पुकारला आहे. दरम्यान, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज…

इतर मागास वर्गीयांच्या प्रश्नांसदर्भात मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक संपन्न

मुंबई : इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग यांच्या प्रश्नाविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली . या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,…

उद्या संवेदनशील मार्गावर एसटीची वाहतूक करू नये ; प्रशासनाचे सर्व एसटीच्या आगारांना निर्देश

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याबाबत सरकारशी चर्चेच्या…
Don`t copy text!