ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जास्त अंगावर याल तर हात धुवून मागे लागेन ; उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा

मुंबई | महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. त्याचा पहिला प्रोमो  राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. दरम्यान, या…

सरनाईकांच्या अडचणीत वाढ? व्यावसायिक भागीदार अमित चांदोळेंना ईडीकडून अटक

मुंबई :  शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या अमित चांदोळे यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. चांदोळे टॉप्स ग्रुपचे भागीदार असल्याची माहिती आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अमित चांदोळे यांना अंमलबजावणी संचालनालयाने…

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर एसटी बसचा भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, 16 जण गंभीर

रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. पनवेलजवळ झालेल्या या भीषण अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर नवी मुंबईच्या कामोठे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातातील मृतांचा…

जय हिंदने शेतकऱ्यांचा विश्वास कमावला ; माने-देशमुख

अक्कलकोट  : देशाच्या आर्थिक जडणघडणीसाठी शेतकऱ्यांची भूमिका निर्णायक असते.शेतकऱ्यांच्या नशिबी नेहमीच चढ उतार ठरलेले असतात.मात्र शेतकरी सर्व संकटातुन वावरत शाश्वत शेतीसाठी अहोरात्र परिश्रम घेतात.ही बाब लक्षात घेऊन जयहिंद परिवाराच्या…

रोजगाराच्या मागणीप्रमाणे तरुणांना प्रशिक्षित करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक तरुणाचे रोजगार गेले आहेत. आता या पार्श्वभूमीवर नव्याने रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत त्याप्रमाणे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने नवीन मागणीप्रमाणे तरुणांना प्रशिक्षित तयार करण्यासाठी…

कोरोनावर मात करण्यासाठी लवकर लस येऊ दे आणि…अजित पवारांचं विठुरायाला साकडं

पंढरपूर :  महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी शासकीय महापूजा केली. यावेळी मानाचे वारकरी ठरलेले कवडु भोयर आणि त्यांच्या पत्नी कुसुमबाई…

सोलापूर येथे आज ३४ नवे कोरोना बाधित आढळले ; तर १०८ कोरोनामुक्त

सोलापूर : सोलापूर शहरात आज दिवसभरात ३४ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. दिलासादायक बाब अशी कि आजच १०८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आज दिवसभरात एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाहीय. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये 24 पुरुष तर 10…

1 डिसेंबरपासून रेशन कार्डधारकांना मिळणार 5 किलो हरभरा डाळ मोफत

नवी दिल्ली । देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चमध्ये मोदी सरकारने गरीब कल्याण अन्न योजना जाहीर केली होती. या योजनेची शेवटची तारीख जवळ येत आहे. दरम्यान, आता  अंत्योदय अन्न योजना आणि प्रायोरिटी हाउसहोल्ड रेशन कार्डधारकांना रास्त भाव…

सोन्याच्या-चांदीच्या किंमती घसरण झाल्यानंतर पुन्हा वाढल्या ; जाणून घ्या नव्या किंमती

मुंबई : मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यानंतर आज सोन्या-चांदीच्या किंमती पुन्हा वाढल्या आहेत. आज बुधवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे द किरकोळ 45 रुपयांनी वाढले, तर चांदीच्या भावात 407 रुपयांनी…

राज्यातील सीमांवर आजपासून नाकेबंदी

मुंबई । देशातील विविध राज्यांमध्ये कोरोनाने डोख वर काढले आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत नवे निर्देश जाहीर करण्यात आले असून यात देशांतर्गत विमान, रेल्वे…
Don`t copy text!