ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी भारताकडून कोणाला मिळणार संधी? जाणून घ्या

नवी दिल्ली: भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांदरम्यान प्रथम तीन सामन्यांची वनडे त्यानंतर टी-२० आणि मग कसोटी मालिका खेळली जाणार आहे.  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली वनडे २७ नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदानावर…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व खबरदारी घेवून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडा-मुख्य…

पुणे  : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व खबरदारी घेवून पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडा, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी दिल्या. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज मुख्य…

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांसाठी सदाभाऊ खोतांनी सूचवली ‘ही’ नावे

मुंबई : माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. दरम्यान, यावेळी त्यांनी विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नावांची यादी राज्यपाल यांना दिली. या यादीत…

इंदुरीकर महाराजांच्या खटल्यातून सरकारी वकिलांची माघार

अहमदनगर: कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या विरोधातील खटल्याची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कारण या प्रकरणातून सरकारी वकील अॅड. बी. जी. कोल्हे यांनी आपले वकील पत्र मागे घेतल्यामुळे गोंधळ उडाला. या खटल्यातील इंदुरीकरांच्या…

…तोपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत ; केजरीवाल सरकारची मोठी घोषणा

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. दिल्लीमध्ये कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी मोठी घोषणा केलीय. कोरोनावर लस येत…

मराठी माणसाने उद्योग करणे हा गुन्हा वाटतो का? संजय राऊतांचा मोदी सरकारला सवाल

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी सरनाईक यांच्या चौकशीवरून पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. सध्या देशात सुडाचं आणि बिनबुडाचं राजकारण सुरू आहे.   ज्या प्रकरणाची तपासणी करत आहेत त्याच्याशी प्रताप सरनाईक यांचा काही संबंध नाही. जर…

जादुटोण्याच्या संशयावरून इंजिनीअर तरुणाला खुर्चीला बांधून जिवंत जाळले

हैदराबाद:  जादुटोण्याच्या संशयावरून इंजिनीअर तरुणाला खुर्चीला बांधून जिवंत जाळल्याची घटना तेलंगणातील जोगतियाल जिल्ह्यातील बलवंतपूरमध्ये घडली. पवन कुमार असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पत्नी आणि सासरच्या सहा जणांना अटक केली आहे.…

कार्तिक वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरसह आजूबाजूच्या 9 गावांमध्ये ‘संचारबंदी’

पंढरपूर : देशातील अनेक राज्यात कोरोनाने पुन्हा डोख वर काढलं आहे. महाराष्ट्रात देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून कार्तिक वारी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर आणि आजूबाजूच्या 9 गावांमध्ये…

काँग्रेसचा आधारस्तंभ हरपला, राहुल गांधींची ट्विटरवरुन पटेल यांना श्रद्धांजली

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे विश्वासू राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचं बुधवारी पहाटे निधन झालं. अहमद पटेल यांच्या निधनाचं वृत्त कळताच काँग्रेसवर शोककळा पसरली आहे. काँग्रेसचे माजी…

अहमद पटेल यांच्या निधनाने काँग्रेसने आपला ‘चाणक्य’ गमावला – मुख्यमंत्री उद्धव…

मुंबई : ज्येष्ठ अनुभवी नेते अहमद पटेल यांच्या निधनाने कॉंग्रेसने 'चाणक्य' गमावला आहे. राज्यात महाविकास आघाडी स्थापन करण्यात अहमद पटेल यांची देखील मोठी भूमिका होती. अहमद पटेल हे कॉंग्रेस पक्षाचे चाणक्य समजले जात. पक्षाला प्रत्येक प्रसंगात…
Don`t copy text!