ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन

नवी दिल्ली :  कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे आज पहाटे कोरोनाने निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. ऑक्टोबर महिन्यात पटेल यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर दिल्लीच्या एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शरीरातील बहुतांश…

रशियाने ‘स्पुटनिक व्ही’ लशीची केली किंमत जाहीर, ‘एवढी’ असेल किंमत

मॉस्को: जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लस शोधण्यासाठी संशोधक दिवसरात्र मेहनत घेत आहेत. काही लशींची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहेत. या चाचणीतील प्राथमिक निष्कर्ष सकारात्मक आले आहेत. या लशींची किंमत किती असेल…

हिंगोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या कामाला गती देणार –अमित देशमुख

मुंबई : कोरोना संकटाच्या या काळात संपूर्ण जगात वैद्यकीय शिक्षणाचे महत्त्व प्रकर्षाने अधोरेखित झाले असून सद्यस्थितीत डॉक्टरांचे काम सर्वात कठीण तर आहेच त्याचबरोबर चांगले डॉक्टर निर्माण करणे ही सुद्धा काळाची गरज आहे. ही गरज लक्षात घेता…

सर्व ट्रेन 1 डिसेंबरपासून होणार बंद? रेल्वे मंत्रालय म्हणाले…

नवी दिल्ली : सध्या WhatsAppवर एक मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये 1 डिसेंबरपासून रेल्वे, कोविड-19 विशेष रेल्वेगाड्यांसह सर्वच रेल्वे गाड्या बंद करणार असल्याचे म्हटले गेले आहे. परंतु हा मेसेज खोटा, फेक असल्याचं समोर आलं आहे.…

चीनवर पुन्हा एकदा ‘डिजिटल स्ट्राईक’, मोदी सरकारने केले ‘हे’ ४३ ऍप्स बंद

मोदी सरकारने पुन्हा एकदा चीनवर 'डिजिटल स्ट्राईक' केला आहे. मोदी सरकारने एकूण ४३ ऍप्सवर बंदी आणली आहे. यात अली एक्स्प्रेस, स्नॅक व्हिडीओ अशा लोकप्रिय अ‍ॅपचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. माहिती तंत्रज्ञान कायच्याच्या ६९ ए अंतर्गत केंद्र…

….त्यांना परिस्थितीची कल्पना देऊन योग्य ती समज द्या ! CM ठाकरेंनी PM मोदींकडे मागणी

मुंबई : कोरोना संकटात भाजपकडून राज्यात आंदोलनं केली जात आहे. दरम्यान, यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एक मागणी केली आहे. कोरोना परिस्थितीत जनतेच्या जीवाशी खेळणारे राजकारण केले जाऊ नये आणि तशी स्पष्ट समजच…

नैराश्येतूनच सरनाईकांवर ईडीच्या धाडी ; शरद पवार

मुंबई : शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळत नाही म्हणून नैराश्येतून सरनाईकांवर ईडीची कारवाई…

भाजपाला आणखी एक मोठा धक्का : ‘या’ माजी मंत्र्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर आता भाजपला आणखी धक्का बसला आहे.  बीड जिल्ह्यातील भाजपचे माजी खासदार आणि माजी मंत्री जयसिंग गायकवाड यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि…

दोन दिवसात सोनं १२०० रुपयांनी झालं स्वस्त ; जाणून घ्या नवीन भाव

मुंबई : सोन्याच्या चांदीच्या भावात आज भारतीय बाजारात मोठी घसरण झाली आहे.  बाजारात सध्या सोने ४९ हजारांच्या खाली घसरले आहे. तर चांदीचा भाव एक किलोला ६० हजारांखाली आला आहे. गेल्या 2 दिवसांत सोन्याच्या किंमती 1200 रुपयांनी घसरल्या आहेत.…

एमएस धोनीचे मार्गदर्शक देवल सहाय यांचे निधन

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याचे मार्गदर्शक देवल सहाय यांचे आज मंगळवारी निधन झाले. रांची येथील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देवल यांनी धोनीला सुरूवातीच्या काळात मदत केली होती. देवल हे बिहार क्रिकेट असोसिएशनचे…
Don`t copy text!