ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शरद पवारांचे टेंशन वाढणार ? ; माढा मतदारसंघावर शेकापच्या जयंत पाटील यांचा दावा

सोलापूर : प्रतिनिधी देशातील लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतांना आता माढा लोकसभा मतदारसंघावर आता शेकापने दावा केल्याने महाविकास आघाडीमध्ये पेच वाढण्याची शक्यता आहे. यासाठी सांगोला येथे शेकापने भव्य मेळावा घेत शक्तिप्रदर्शन केले आहे.…

सोलापुरातील गुन्हेगार जाधव स्थानबध्द

सोलापूर : प्रतिनिधी शहरातील विविध भागात जबरी चोरी करणारा गुन्हेगार बुध्दघोष कीर्तीपाल जाधव (वय-२०, रा. मुकुंद नगर, भवानी पेठ, सोलापूर) यास दि.१२ रोजी शहर पोलिसांनी स्थानबध्दतेची कारवाई केली. फौजदार चावडी, जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीत…

ट्रॅक्टरच्या डीलरशिपची ऑफर : १६ लाखात फसविले

सोलापूर : प्रतिनिधी ट्रॅक्टरची डीलरशिप ऑफर आहे, असे सांगून ती डीलरशिप मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणास ऑनलाइन १६ लाख ३० हजार रुपये घेऊन फसविल्याची घटना सोलापूर शहरातील दमाणी नगर, सदर बझार आणि इतर ठिकाणी वेळोवेळी घडली. याप्रकरणी…

मराठा उमेदवारांना दिलासा : राज्य सरकारला दोन आठवड्याचा आदेश

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्र सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्ग कायद्यांतर्गत (एसईबीसी) नोकरभरती व वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया रोखण्यास उच्च न्यायालयाने नकार देत मराठा उमेदवारांना अंतरिम दिलासा दिला. आरक्षण कायद्याला स्थगिती…

महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा कायम

मुंबई : वृत्तसंस्था शिवसेना (ठाकरे) नेते आणि आघाडीतील समन्वयक संजय राऊत जागावाटपाबाबत खोटे बोलत असल्याचा आरोप वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी केला. राऊतांनी त्याचे खंडन करत मी काय खोटे बोललो ते सांगा म्हणत आंबेडकरांना…

कॉंग्रेसची लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मंगळवारी ४३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे पुत्र वैभव गहलोत आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ…

या राशीच्या लोकांना घ्यावी लागणार आज माघार !

आजचे राशिभविष्य दि १३ मार्च २०२४ मेष : हृदयरोग असणाऱ्यांनी कॉफी सोडण्याची तातडीची गरज आहे. यापुढेही असेच कॉफी घेत राहिलात तर आपल्या हृदयावर अनावश्यक दडपण येईल. आज तुमच्यासमोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला हवा.…

अक्कलकोटमध्ये बहुचर्चित ट्रामा केअर सेंटरचे उद्या लोकार्पण

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी बहुचर्चित गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या अक्कलकोट ट्रामा केअर सेंटरचे लोकार्पण उद्या (बुधवारी) राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते केले जाणार आहे.साधारण तीन कोटी…

उद्योगपतींचे १६ लाख कोटी कर्ज माफ केले ; गांधींचा मोदींना हल्लाबोल

नंदूरबार : वृत्तसंस्था आगामी लोकसभा निवडणुकीच्यापुर्वी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी आज महाराष्ट्रात दाखल झाली होती. त्यानंतर त्यांनी आदिवासी बहुल नंदूरबार जिल्ह्यातील टेंभली येथे जाहीर सभा घेतली.…

सरकारने वाटलेल्या साड्या निघाल्या फाटक्या ; विरोधकांचे टीकास्त्र

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिंदे सरकारने अंत्योदय रेशनकार्डवर वर्षातून एक साडी मोफत देण्याचा निर्णय घेतला. मात्र या अंतर्गत वाटण्यात आलेल्या साड्या फाटक्या निघाल्या आहेत. फुकटच्या साड्यांची गॅरंटी नसते! तर मग देता कशाला? असा खडा सवाल…
Don`t copy text!